लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू - Marathi News | Horrific accident in Chhatrapati Sambhajinagar! Family of Four falls 100 feet under truck, father and two children die | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात; ट्रकखाली सापडून पती व दोन मुलांचा अंत,पत्नी गंभीर जखमी ...

पशुपालकांनो काळजी घ्या; सोयगावात ‘लम्पी’चा शिरकाव, ७ जनावरांना लागण - Marathi News | Animal husbandry, be careful, 'Lumpi' enters Soygaon; 7 animals infected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पशुपालकांनो काळजी घ्या; सोयगावात ‘लम्पी’चा शिरकाव, ७ जनावरांना लागण

सोयगावसह तालुक्यातील जरंडी, माळेगाव, पिंपरी या गावांत ७ जनावरांना लम्पी या त्वचारोगाची लागण झाली आहे. ...

शेतकऱ्यांची चिंता मिटली; जायकवाडी धरणातून दोन्ही कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडले - Marathi News | Farmers' worries are resolved; water released from Jayakwadi dam into both canals for irrigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांची चिंता मिटली; जायकवाडी धरणातून दोन्ही कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडले

नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच जायकवाडी धरणात ७७.१७ टक्के पाणीसाठा झाला आहे. ...

अजिंठा घाटात कारला वाचविण्याच्या प्रयत्नात दुधाचा टँकर उलटला, २४ हजार लिटर दूध गेले वाहून - Marathi News | Milk tanker overturns while trying to save a car at Ajanta Ghat, spilling 24,000 liters of milk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा घाटात कारला वाचविण्याच्या प्रयत्नात दुधाचा टँकर उलटला, २४ हजार लिटर दूध गेले वाहून

अजिंठा घाटात समोरून दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करीत एक भरधाव कार अचानक ट्रकच्या समोर आली. ...

आता छत्रपती संभाजीनगर बाहेरील अतिक्रमणावर हातोडा; दौलताबाद ते वेरूळ मार्गावर मार्किंग - Marathi News | Now the hammer will also crack down on encroachments outside Chhatrapati Sambhajinagar; Marking on the Daulatabad to Ellora route | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता छत्रपती संभाजीनगर बाहेरील अतिक्रमणावर हातोडा; दौलताबाद ते वेरूळ मार्गावर मार्किंग

दौलताबाद, कागजीपूरा येथे मार्किंग करते वेळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली ...

‘आजोबांकडे संपत्ती आहे’; पतसंस्थेचा मॅनेजरच निघाला नातीच्या अपहरणाच्या कटाचा मास्टरमाइंड - Marathi News | Credit institution branch manager turns out to be the mastermind behind the girl's kidnapping plot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आजोबांकडे संपत्ती आहे’; पतसंस्थेचा मॅनेजरच निघाला नातीच्या अपहरणाच्या कटाचा मास्टरमाइंड

अपहरण करण्यासाठी १५ दिवसांपेक्षा अधिक काळ रेकी. त्यानंतर इतर सहभागी आरोपींना खंडणीतील प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले. ...

आजोबांच्या गावच्याच लोकांनी दीड कोटींच्या खंडणीसाठी रचला नातीच्या अपहरणाचा डाव - Marathi News | People from grandfather's village hatched a plot to kidnap a grand child girl for a ransom of Rs 1.5 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजोबांच्या गावच्याच लोकांनी दीड कोटींच्या खंडणीसाठी रचला नातीच्या अपहरणाचा डाव

आजोबांच्या आलिशान गाड्या, प्रॉपर्टी पाहून गावच्या लोकांनी रचला डाव, ...

सरकारनेच केले १०७ सोनोग्राफी केंद्रांचे 'स्टिंग ऑपरेशन'; मुलींच्या जन्मदरात कुठे आहे वाढ? - Marathi News | The government itself conducted a 'sting operation' of 107 sonography centers; Where is the increase in the birth rate of girls? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारनेच केले १०७ सोनोग्राफी केंद्रांचे 'स्टिंग ऑपरेशन'; मुलींच्या जन्मदरात कुठे आहे वाढ?

१३ केंद्रे दोषी : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ ...