लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

याची देही याची डोळा! कैलास लेण्याची अद्वितीयता डोंगरावरून अनुभवता येणार,रस्त्याचे काम सुरु - Marathi News | A mountain road option to show tourists the uniqueness of Kailash Caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :याची देही याची डोळा! कैलास लेण्याची अद्वितीयता डोंगरावरून अनुभवता येणार,रस्त्याचे काम सुरु

वर्षभरात रस्त्याचे काम पूर्ण होईल अशी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने दिली आहे ...

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ३ वर्षांपासून तहानलेली; पर्यटनमंत्र्यांच्या भेटीनंतरही पाणी दूरच - Marathi News | World Heritage Site Ajanta Caves thirsty for 3 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ३ वर्षांपासून तहानलेली; पर्यटनमंत्र्यांच्या भेटीनंतरही पाणी दूरच

जेमतेम पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यात पुरातत्त्व विभागाला यश येत असले तरी लेणी परिसर आणि तेथील साैंदर्यीकरण, हिरवळ बघायला मिळणेही दुरापास्त झाले आहे. ...

माजी आमदाराने मंदिराला दिलेली देणगी मागितली परत; सभागृहाचे काम रखडल्याने संतप्त - Marathi News | The former MLA Harshwardhan Jadhav asked to return the donation given to the temple; Angered by the delay in the work of the hall | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजी आमदाराने मंदिराला दिलेली देणगी मागितली परत; सभागृहाचे काम रखडल्याने संतप्त

शिवसेना, भाजप व इतर पक्ष मंदिरात महाआरत्यांना पुढे असतात, मात्र देणगी देण्यास मागे असतात ...

वैजापुरात अँपद्वारे आयपीएलवर सट्टा उघडकीस; पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात - Marathi News | IPL betting revealed in Vaijpur; Police arrested the three | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैजापुरात अँपद्वारे आयपीएलवर सट्टा उघडकीस; पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

पथकाने वेगवेगळ्या तीन ठिकाणाहून तिघांना ताब्यात घेतले ...

'ड्राय डे'ला चोरट्यांनी हॉटेल फोडले; सव्वादोन लाखांचे विदेशी मद्य, रोकड, संगणक लंपास - Marathi News | Thieves broke bar and restaurant on Dry Day; 2.2 lakhs worth of foreign liquor, cash, computer looted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ड्राय डे'ला चोरट्यांनी हॉटेल फोडले; सव्वादोन लाखांचे विदेशी मद्य, रोकड, संगणक लंपास

२ लाख २२ हजार रुपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या, संगणक, होम थिएटर व रोख रक्कम असा २ लाख ८७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास ...

मुंबईत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याचा मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना फटका, काही गाड्या रद्द - Marathi News | Mumbai Express derailed; Train passengers hit in Marathwada, some trains canceled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबईत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याचा मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना फटका, काही गाड्या रद्द

औरंगाबादमार्गे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवर परिणाम झाला असून काही रेल्वे रद्द, काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. ...

पतीने टिकली लावण्याचा हट्ट धरल्याने पत्नी आत्महत्येसाठी पोहचली रेल्वेस्थानकात - Marathi News | The wife rushed to the railway station to commit suicide as her husband insisted on stick tikali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतीने टिकली लावण्याचा हट्ट धरल्याने पत्नी आत्महत्येसाठी पोहचली रेल्वेस्थानकात

प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याची कहाणी; दामिनी पथकाची मदत मिळाल्याने अनर्थ टळला ...

व्यवहारातील पैसे मुलाने परत केले नाही, त्यांनी वडिलांचे केले अपहरण - Marathi News | The boy did not return the money in the transaction, he kidnapped the father | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्यवहारातील पैसे मुलाने परत केले नाही, त्यांनी वडिलांचे केले अपहरण

दुसऱ्या मुलाने सातारा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल ...