ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
रुग्णसेवेत होणार वाढ; अन्न व औषध प्रशासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आणि घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील जवळपास ९० हजार होमिओपॅथी डॉक्टरांना लाभ होईल. ...
Linseed Farming : तेलबियांमध्ये समावेश असलेल्या तसेच आयुर्वेदामध्येही ज्या पिकाला महत्त्व आहे, अशा जवसाच्या पिकाकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. ...
Solar Panel Repairing Free Training : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी मोफत सोलार पॅनल इन्स्टॉलेशनवरील तांत ...