लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

दुखद ! मुलीच्या लग्नाच्या एक दिवस आधी वधूपित्याचा मृत्यू - Marathi News | Sad! father's death a day before the girl's wedding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुखद ! मुलीच्या लग्नाच्या एक दिवस आधी वधूपित्याचा मृत्यू

हळदीच्या कार्यक्रमातही त्यांनी आनंदाने सहभाग घेतला होता. ...

मध्यरात्रीचा थरार! सिग्नल झाकले, साखळी ओढली; औरंगाबादजवळ देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा - Marathi News | Same station, same method; Robbery on Devagiri Express near Aurangabads Potul railway station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मध्यरात्रीचा थरार! सिग्नल झाकले, साखळी ओढली; औरंगाबादजवळ देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा

आठ ते दहा दरोडेखोर रेल्वेत चढले आणि त्यांनी प्रवाशांची लूटमार सुरू केली. जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता. ...

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आतापासूनच शिवसेना-भाजपत खेचाखेची;दोन्ही पक्षांच्या इच्छुकांत सोशल वॉर - Marathi News | Shiv Sena-BJP tug-of-war in Aurangabad East constituency from now on | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आतापासूनच शिवसेना-भाजपत खेचाखेची;दोन्ही पक्षांच्या इच्छुकांत सोशल वॉर

महाविकास आघाडीचा कोल्हापूर उत्तर मतदारसंघात विजयाचा पॅटर्न यशस्वी झाल्याने सेनेच्या अपेक्षांना पाझर ...

प्रेयसीचा दोनदा गर्भपात करून फरार झालेला प्रियकर अखेर पोलीस कोठडीत - Marathi News | The boyfriend who escaped after aborting his girlfriend twice is finally in police custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेयसीचा दोनदा गर्भपात करून फरार झालेला प्रियकर अखेर पोलीस कोठडीत

लग्नाच्या आमिषाने अत्याचार करुन फरार झाला होता आरोपी ...

आता मराठवाड्यातून मिळणार हवामानाचा अचूक अंदाज; सी-डॉपलर रडार बसविण्याची तयारी सुरू - Marathi News | Accurate weather forecast for Marathwada will be available soon; Preparations are underway to install C-Doppler | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता मराठवाड्यातून मिळणार हवामानाचा अचूक अंदाज; सी-डॉपलर रडार बसविण्याची तयारी सुरू

अतिवृष्टी, ढगफुटी, अवर्षणाची माहिती मराठवाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत अचूकरीत्या जावी, यासाठी रडार महत्त्वाचे ठरणार आहे. ...

रेल्वेचे लाइव्ह लोकेशन पाहून मित्रालासोबत घेतले;काही कळायच्या आत समोर उडी घेत जीवन संपवले - Marathi News | Reached the railway track after seeing the live location; He jumped in front of the train in front of his friend and ended his life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेचे लाइव्ह लोकेशन पाहून मित्रालासोबत घेतले;काही कळायच्या आत समोर उडी घेत जीवन संपवले

प्रेमप्रकरणातून आत्महत्या, मित्राला फिरून येऊ म्हणत गाठला रेल्वेरूळ ...

तो ओरडत राहिला, त्यांना दया आली नाही; हातपाय बांधून दंडुक्याने मारहाणीत वॉचमनचा मृत्यू - Marathi News | Watchman killed on suspicion of theft;video goes viral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तो ओरडत राहिला, त्यांना दया आली नाही; हातपाय बांधून दंडुक्याने मारहाणीत वॉचमनचा मृत्यू

मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने मनोजच्या भावाला मारहाणीचा व्हिडीओ पाठवला. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सभेसाठी औरंगाबाद पोलिसांकडून पर्यायी जागेचा प्रस्ताव; चेंडू आता मनसेच्या कोर्टात - Marathi News | Aurangabad police has appealed to hold MNS chief Raj Thackeray's meeting at Garware Stadium. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांकडून पर्यायी जागेचा प्रस्ताव; चेंडू आता मनसेच्या कोर्टात

मराठवाडा सांस्कृतिक मैदानात सभा घेण्यास पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. ...