लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मराठवाड्यात कोव्हॅक्सिनच्या तुटवड्याने विद्यार्थ्यांचे लसीकरण रेंगाळले; पावणेपाच लाख विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा - Marathi News | Covaxin shortage in Marathwada delays student vaccination; Five and a half lakh students are waiting for vaccination | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यात कोव्हॅक्सिनच्या तुटवड्याने विद्यार्थ्यांचे लसीकरण रेंगाळले; पावणेपाच लाख विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा

Corona vaccine मराठवाड्यातील तब्बल ४ लाख ८३ हजार ५४८ विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा असून ३१ जानेवारीपर्यंत ५ लाख ५२ हजार ६१२ जण लसवंत झाले आहेत. ...

मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला राज्य सरकारची आडकाठी - Marathi News | State Government obstruction to Marathwada Statutory Development Board : Governor Bhagat Singh Koshyari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला राज्य सरकारची आडकाठी

bhagat singh koshyari: राज्यपालांचा सवाल : स्थानिक मंत्री, लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना का बोलत नाहीत? ...

...तर शिवरायांच्या पुतळ्याचा भव्यदिव्य लोकार्पण सोहळा आम्ही करू; शिवजयंती महोत्सव समितीची आक्रमक भूमिका - Marathi News | ... So we will do a grand public dedication ceremony of the statue of Chatrapati Shivaji Maharaj; Aggressive stand of Shiv Jayanti Festival Committee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर शिवरायांच्या पुतळ्याचा भव्यदिव्य लोकार्पण सोहळा आम्ही करू; शिवजयंती महोत्सव समितीची आक्रमक भूमिका

मुख्यमंत्री किंवा शिवरायांचे वंशज आले तर आनंदच आहे. मात्र, कोणाला खूश करण्यासाठी घोळ घालून चालढकल अजिबात चालणार नाही ...

मराठवाड्यातील नवे प्रकल्प ‘वेटिंग’वरच; नांदेड- यवतमाळ- वर्धा रेल्वे मार्गासाठी ८२० कोटींचा निधी - Marathi News | New project in Marathwada on ‘Waiting’ only; 820 crore for Nanded-Yavatmal-Wardha railway line | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील नवे प्रकल्प ‘वेटिंग’वरच; नांदेड- यवतमाळ- वर्धा रेल्वे मार्गासाठी ८२० कोटींचा निधी

अहमदनगर-बीड-परळी मार्गासाठी ५६७ कोटी : मनमाड-मुदखेड-धोन विद्युतीकरणासाठी २२८ कोटी ...

घाटी है तो मुमकिन है! १५५ किलो वजनाच्या महिलेचे सिझेरियन ऑपरेशन यशस्वी, जगातील ७ वी शस्त्रक्रिया - Marathi News | everything is possible in Ghati hospital ! Cesarean section of 155 kg woman successful, 7th surgery in the world | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी है तो मुमकिन है! १५५ किलो वजनाच्या महिलेचे सिझेरियन ऑपरेशन यशस्वी, जगातील ७ वी शस्त्रक्रिया

६६ बीएमआय असलेल्या व्यक्तीवर जगात आजपर्यंत केवळ ६ वेळाच यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सातवी शस्त्रक्रिया घाटी रुग्णालयात पार पाडली. ...

हळद समारंभात तलवार, जांबिया घेऊन बेधुंद नाच; मित्रांच्या प्रतापामुळे नवरदेवाच्या हातात बेड्या - Marathi News | Swords, Zambia and dance in the haladi ceremony; Handcuffs on Navradeva's hand due to the friends | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हळद समारंभात तलवार, जांबिया घेऊन बेधुंद नाच; मित्रांच्या प्रतापामुळे नवरदेवाच्या हातात बेड्या

नवरदेवासह सहा मित्रांना एक दिवसाची पोलीस कोठडी ...

सेल्समनचा प्रताप; एजन्सीमधून औषधांची थेट नशेखोरांना विक्री, मोठा साठा जप्त - Marathi News | The glory of the salesman; Agency sells drugs directly to drug addicts, confiscates large stocks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेल्समनचा प्रताप; एजन्सीमधून औषधांची थेट नशेखोरांना विक्री, मोठा साठा जप्त

आरोपी हा एका औषधी एजन्सीमध्ये सेल्समन आहे. तो स्टॉक रजिस्टरमध्ये हेराफेरी करून नशेखोरांना थेट औषध विक्री करायचा. ...

स्वाइन फ्लू म्हटले की, घाम फुटायचा, आता रुग्णच नाहीत; कोरोनाचेही असेच होईल ? - Marathi News | Swine flu, he said, used to break out in sweat, no longer patients; Will the same happen to Corona? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वाइन फ्लू म्हटले की, घाम फुटायचा, आता रुग्णच नाहीत; कोरोनाचेही असेच होईल ?

देशभर २००९ मध्ये स्वाइन फ्लूने धुमाकूळ घातला होता. औरंगाबाद शहरात स्वाइन फ्लूचे १००हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते, तर २५ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता. ...