लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

माताबाल संगाेपनात उस्मानाबाद राज्यात अव्वल; औरंगाबाद पिछाडीवर - Marathi News | Osmanabad tops state in parental care | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माताबाल संगाेपनात उस्मानाबाद राज्यात अव्वल; औरंगाबाद पिछाडीवर

मूल्यमापन अहवाल प्रसिद्ध झाला असून जिल्ह्याला १०० पैकी ८३ गुण मिळाले आहेत ...

'नवाब मलीकांमुळे बदनामी होतेय'; समीर वानखेडेंच्या नातेवाईकांनी केली 'अ‍ॅट्रॉसिटी' दाखल करण्याची मागणी - Marathi News | 'Nawab Malik's bring disgrace'; Sameer Wankhede's aunty demands filing of 'atrocity' case against Nawab Malik | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'नवाब मलीकांमुळे बदनामी होतेय'; समीर वानखेडेंच्या नातेवाईकांनी केली 'अ‍ॅट्रॉसिटी' दाखल करण्याची मागणी

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांचे जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप केल्याने आमची समाजात बदनामी होत आहे. ...

'तो' बिबट्या नाही; शृंगारवाडी शेतवस्तीवर तडसानेच केली शिकार  - Marathi News | ‘He’ is not a leopard; Tadas on the Sringarwadi farm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तो' बिबट्या नाही; शृंगारवाडी शेतवस्तीवर तडसानेच केली शिकार 

वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून घेतलेल्या पाऊलखुणावरून संबंधित हिंस्र प्राणी हा बिबट्या नसून तडस असल्याचे घोषित केले ...

लेबर कॉलनीतील जमिनीवर मुंबईतील मंत्रालयाच्या धर्तीवर प्रशासकीय संकुलाचा प्रस्ताव - Marathi News | Proposal of an administrative complex on the land of Labor Colony on the lines of the Ministry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेबर कॉलनीतील जमिनीवर मुंबईतील मंत्रालयाच्या धर्तीवर प्रशासकीय संकुलाचा प्रस्ताव

जमीन ताब्यात आल्यानंतर आराखडा मंजूर करून होणार निर्णय होणार असून यासाठी ८० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ...

प्रभागरचनेचा आराखडा सादर करा; राज्य निवडणूक आयोगाचे महापालिकांना पत्र - Marathi News | Submit ward layout plan; Letter of State Election Commission to Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रभागरचनेचा आराखडा सादर करा; राज्य निवडणूक आयोगाचे महापालिकांना पत्र

दिवाळीच्या सुट्ट्यांपूर्वी म्हणजे ३ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने २१ महापालिकांना प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा सादर करण्याचे आदेश दिले. ...

ग्रामसेवक सर्वात 'भामटे'; शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने नवा वाद, ग्रामसेवकांनी केले काम बंद - Marathi News | Gramsevak most 'Bhamta'; Shiv Sena MLA Sanjay Shirsat's statement sparked a new controversy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामसेवक सर्वात 'भामटे'; शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने नवा वाद, ग्रामसेवकांनी केले काम बंद

MLA Sanjay Shirsat: शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी स्वतःच्या मतदारसंघात आलेल्या अनुभवावरून महिला सरपंचांना सल्ला देताना ग्रामसेवकांना भामटे संबोधले. ...

चोरांची दिवाळी ! औरंगाबादेत २४ तासांत तब्बल १३ घरफोड्या - Marathi News | Diwali of thieves! 13 burglary cases in Aurangabad in 24 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरांची दिवाळी ! औरंगाबादेत २४ तासांत तब्बल १३ घरफोड्या

चोरट्यांनी दिवाळीच्या सुटी दरम्यान आठवड्यात १७ घरे फोडली असल्याचे पुढे आले आहे ...

लेबर कॉलनी प्रकरण; पहिला दिवस गेला न्यायालयात; कारवाई विरोधात नागरिक रस्त्यावर उतरल्याने तणाव - Marathi News | Labor Colony Encroachment Case: The first day went to court; Tensions erupted as citizens took to the streets in protest | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेबर कॉलनी प्रकरण; पहिला दिवस गेला न्यायालयात; कारवाई विरोधात नागरिक रस्त्यावर उतरल्याने तणाव

Labor Colony Encroachment Case: या प्रकरणी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे भाजपा, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांसह नागरिकांनी लेबर कॉलनीत अधिकृतपणे राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. ...