लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपातर्फे संजय केनेकर यांचे नाव निश्चित - Marathi News | BJP finalize Sanjay Kenekar's name for Legislative Council by-election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपातर्फे संजय केनेकर यांचे नाव निश्चित

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून संजय केनेकर यांचे नाव भाजपा, महाराष्ट्रतर्फे निश्चित केले. ...

अट्टल गुन्हेगाराची डोळे फोडून निर्घृण हत्या; चार संशयित ताब्यात - Marathi News | The brutal murder of a notorious criminal; Four suspects in custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अट्टल गुन्हेगाराची डोळे फोडून निर्घृण हत्या; चार संशयित ताब्यात

आज सकाळी औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कडेला ग्रीनझोनमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

औरंगाबादेत भाजपने नवाब मालिकांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला - Marathi News | In Aurangabad, BJP burnt the statue of Nawab Malik | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत भाजपने नवाब मालिकांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला

मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. ...

खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांचा खिसा रिकामा, मनमानी भाडे वसुली रोखणार कोण? - Marathi News | Empty passenger pockets from private carriers, who will stop arbitrary fare collection ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांचा खिसा रिकामा, मनमानी भाडे वसुली रोखणार कोण?

मध्यवर्ती आणि बसस्थानक परिसरात खासगी वाहतूकदारांचा अक्षरश: बाजार भरल्याची अनुभूती प्रवाशांना येत आहे. ...

रेल्वे प्रवाशांना दिलासा, सोमवारपासून काचीगुडा - रोटेगाव डेमू अनारक्षित एक्स्प्रेस धावणार - Marathi News | Consolation to railway passengers, Kachiguda - Rotegaon Demu Unreserved Express will run from Monday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वे प्रवाशांना दिलासा, सोमवारपासून काचीगुडा - रोटेगाव डेमू अनारक्षित एक्स्प्रेस धावणार

ही रेल्वे पूर्वी काचीगुडा - रोटेगाव - काचीगुडा पॅसेंजर म्हणून धावत होती. आता ही रेल्वे डेमू अनारक्षित एक्स्प्रेस बनून धावणार आहे. ...

लसवंतांनाच द्या पेट्रोल, गॅस, रेशनचे धान्य; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आदेश  - Marathi News | petrol, gas, ration grains give only to corona vaccinated persons; Order of Collector Sunil Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लसवंतांनाच द्या पेट्रोल, गॅस, रेशनचे धान्य; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आदेश 

corona vaccine: औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ ५५ टक्के आहे. ...

‘एसटी’च्या अधिकाऱ्यांचा केला सत्कार, सिडको बसस्थानकातील ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन - Marathi News | ST Strike: Honoring ST officials, suspension of 5 employees of CIDCO bus stand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एसटी’च्या अधिकाऱ्यांचा केला सत्कार, सिडको बसस्थानकातील ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन

ST Strike: बस घेऊन कर्तव्यावर जाणाऱ्या चालक-वाहकांचा संपकरी कर्मचाऱ्यांकडून सत्कार करण्यात येत होता ...

अधिकृत कागदपत्रे सादर करा; लेबर कॉलनीत प्रशासनाची ‘दवंडी’ - Marathi News | Labor Colony Encroachment Case: Submit official documents; 'Dawandi' in Labor colony by administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिकृत कागदपत्रे सादर करा; लेबर कॉलनीत प्रशासनाची ‘दवंडी’

Labor Colony Encroachment Case: लेबर कॉलनी बचाव संघर्ष समितीतर्फे क्वार्टर्सधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी सकाळपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. ...