ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
राज्यात यावर्षी पुणे विभागातून सर्वाधिक ७० मेंदूमृत अवयवदान झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत अवयवदानाचा आकडा वाढला असला, तरी मेंदूमृत अवयवदानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...
Water Release From Godavari River : आता जायकवाडीसह नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्याच्या निकषाऐवजी तिन्ही जिल्ह्यांतील दुष्काळाचे निकष तपासले जाणार आहेत. त्याचप्रमाणे हे काम शासकीय अॅपच्या माध्यमातून नागपूर येथील रिमोट सेन्सिंग ...