लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

आमच्यासाठी प्रत्येक दिवस व्हॅलेंटाइन डे; चव्हाण कुटुंबात उद्योगी, शैक्षणिक, शेतीप्रिय वातावरण - Marathi News | Valentine's Day for us every day; Entrepreneurial, educational, agrarian environment in Chavan family | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमच्यासाठी प्रत्येक दिवस व्हॅलेंटाइन डे; चव्हाण कुटुंबात उद्योगी, शैक्षणिक, शेतीप्रिय वातावरण

शासकीय सेवेत आल्यानंतर औरंगाबादमधील एका स्नेह्यांच्या मध्यस्थीने बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा येथून थेट मध्य प्रदेशमधील (ता. शहापूर, जि. बुऱ्हाणपूर) धामणगाव येथील शेतकरी कुटुंबातील कंचन यांच्याशी १ जानेवारी १९९२ रोजी माझा विवाह झाला. ...

साहित्य, इतिहास अन् सामाजिक चर्चेतून जुळले प्रेम; आयपीएस पत्नीसाठी निवडला महाराष्ट्र - Marathi News | Matching love through literature, history and social discourse; IAS Astikkumar Pandey selected Maharashtra for IPS wife Mokshada Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साहित्य, इतिहास अन् सामाजिक चर्चेतून जुळले प्रेम; आयपीएस पत्नीसाठी निवडला महाराष्ट्र

प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यानंतर मोक्षदा यांचा विषय मराठी साहित्य आणि आस्तिक कुमार यांचा हिंदी साहित्य होता. त्यामुळे साहित्यावर तासन्तास चर्चा होत होती. ...

विश्वासू नोकराचा ‘कारनामा’;मालकाला २४ लाखांना फसविण्याचा प्रयत्न,चेक बाउंस झाल्याने फसला - Marathi News | The crime of the faithful servant; An attempt to defraud the owner of Rs 24 lakh failed due to bounced check | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विश्वासू नोकराचा ‘कारनामा’;मालकाला २४ लाखांना फसविण्याचा प्रयत्न,चेक बाउंस झाल्याने फसला

धनादेश अनादरित झाल्यामुळे संकट टळले असून याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

कोणाची काय लेव्हल,ते जनता ठरवते..! आमदार संजय शिरसाट यांचा चंद्रकांत खैरेंना टोला - Marathi News | What level of someone, it is decided by the people ..! MLA Sanjay Shirsat's Chandrakant Khairena Tola | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोणाची काय लेव्हल,ते जनता ठरवते..! आमदार संजय शिरसाट यांचा चंद्रकांत खैरेंना टोला

आम्ही सगळे एकाच पातळीवर असून सर्व शिवसैनिकाच्या भूमिकेत आहोत. ...

शिवसेनेचीही तारखेनुसार शिवजयंती? एकच 'तारीख' ठरविण्याची सेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Shiv Sena's Shiv Jayanti according to date? Demand of Sena MLAs from Aurangabad to the Chief Minister Udhhav Thakarey | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेचीही तारखेनुसार शिवजयंती? एकच 'तारीख' ठरविण्याची सेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शहरात उद्यापासून चार दिवसांच्या 'शिवजागर' उत्सवाचे आयोजन ...

Under 19 Cricket Star ‘मराठवाडा एक्स्प्रेस’ राजवर्धन चेन्नईच्या ताफ्यात;तब्बल दीड कोटीची बोली - Marathi News | Under 19 Star ‘Marathwada Express’ Rajwardhan in Chennai convoy; A bid of Rs 1.5 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Under 19 Cricket Star ‘मराठवाडा एक्स्प्रेस’ राजवर्धन चेन्नईच्या ताफ्यात;तब्बल दीड कोटीची बोली

उस्मानाबादचा क्रिकेटपटू आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीसोबत खेळणार ...

मोठा दिलासा! पूर्णा नदीपात्रातील ७ बॅरेजेसमुळे सिंचन क्षेत्र वाढणार; सत्तारांनी चालत जात केली पाहणी - Marathi News | Irrigation area will be increased due to 7 barrages in the entire river basin; Abdul Sattar walked in and inspected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठा दिलासा! पूर्णा नदीपात्रातील ७ बॅरेजेसमुळे सिंचन क्षेत्र वाढणार; सत्तारांनी चालत जात केली पाहणी

बॅरेजेसचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास ३३ किलोमीटरपर्यंत पाणी अडवून यातून ५४ टक्के सिंचन क्षेत्रात वाढ ...

मराठवाड्यातून ओमायक्रॉन हद्दपार; रुग्णसंख्या शून्यावर आल्याने मोठा दिलासा - Marathi News | Omicron deportation from Marathwada; Great relief as the number of patients has come down to zero | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातून ओमायक्रॉन हद्दपार; रुग्णसंख्या शून्यावर आल्याने मोठा दिलासा

Omicron Variant : रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे संस्थात्मक अलगीकरण केलेल्या रुग्णांची संख्या घटली आहे. ...