लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

हताश होऊ नका, सावकाराच्या जबरदस्तीला लगाम; बळकावलेली शेती मिळते परत ! - Marathi News | Don't despair! Curb lender coercion; Grabbed Farm Gets Back by law! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हताश होऊ नका, सावकाराच्या जबरदस्तीला लगाम; बळकावलेली शेती मिळते परत !

ही जमीन परत मिळू शकते. मात्र यासाठी पुरावे आवश्यक असतात. ...

ग्रीन टुरिझमला चालना; औरंगाबाद-पुणे मार्गावर जुलैपासून इलेक्ट्रिक बस धावणार - Marathi News | Promoting green tourism; Electric buses will run on Aurangabad-Pune route from July | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रीन टुरिझमला चालना; औरंगाबाद-पुणे मार्गावर जुलैपासून इलेक्ट्रिक बस धावणार

‘एसटी’ची तयारी : विभागाला मिळणार २० इलेक्ट्रिक बस, इंधन खर्चात होणार बचत ...

८० वर्षांची आजी रिकामी घागर घेऊन मोर्चात, मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही भेटावे, फडणवीसांचे आव्हान - Marathi News | 80 year old grandmother was marching with empty ghagar in Aurangabad, CM Uddhav Thackrey should meet her too, challenge of Devendra Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८० वर्षांची आजी रिकामी घागर घेऊन मोर्चात, मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही भेटावे, फडणवीसांचे आव्हान

महाविकास आघाडी सरकारने पाणी योजनांचा बट्ट्याबोळ केल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांची टीका; औरंगाबादेत भाजपचा जलआक्रोश मोर्चा ...

VIDEO: दानवेंचा दमदारपणा! जलआक्रोश मोर्चात गर्दीला आवरण्यासाठी स्वत: उतरले अन्... - Marathi News | raosaheb danve video goes viral in aurangabad jal akrosh morcha crowd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: दानवेंचा दमदारपणा! जलआक्रोश मोर्चात गर्दीला आवरण्यासाठी स्वत: उतरले अन्...

औरंगाबादमधील धगधगत्या पाणी प्रश्नावर भाजपाच्या वतीनं आज जलआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धकड मोर्चा यावेळी काढण्यात आला. ...

'नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा असंही मुख्यमंत्री म्हणतील'; फडणवीसांचा औरंगाबादमध्ये हल्लाबोल! - Marathi News | bjp leader devendra fadnavis attacks cm uddhav thackeray over water issue in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा असंही मुख्यमंत्री म्हणतील'; फडणवीसांचा औरंगाबादमध्ये हल्लाबोल!

राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात मी म्हणतोय ना मग औरंगाबादला संभाजीनगर समजा. उद्या ते म्हणतील की दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, असा जोरदार हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...

Raosaheb Danve: "हे तर जुम्मे के जुम्मे सरकार...", रावसाहेब दानवेंकडून सरकारचं नामकरण - Marathi News | Raosaheb Danve: "This is Jumme Ke Jumme Sarkar ...", Raosaheb Danve slams maharashtra govt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :''हे तर जुम्मे के जुम्मे सरकार...'', रावसाहेब दानवेंकडून सरकारचं नामकरण

"आमच्या काळात शहरासाठी समांतर पाणी पुरवठा योजना मंजूर केली. या सरकारने योजनेचे 1680 कोटी लुबाडले." ...

Raosaheb Danve: "यांचे मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात", रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | Raosaheb Danve: "ministers are in jail and CM is in house", Raosaheb Danve slams maharashtra govt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"यांचे मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात", रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

"कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणाले- माझं कुटुंब माझी जबाबदारी. पण, तु्म्ही जबाबदारीपासून पळ काढला." ...

औरंगाबादकरांनी खूप दिलं,पण शिवसेनेनं शहराला काय दिलं?; पाणी प्रश्नावरून फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | Aurangabadkars gave a lot to Shiv Sena, what did Shiv Sena give to the city; Devendra Fadnavis attack on Shiv Sena on water issue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांनी खूप दिलं,पण शिवसेनेनं शहराला काय दिलं?; पाणी प्रश्नावरून फडणवीसांचा हल्लाबोल

जनतेचा आक्रोश सरकारला खाक करेल, पाणी प्रश्नावरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल  ...