लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

एका खोकड प्राण्याने विमान १५ मिनिट आकाशात फिरविले;विमानतळ प्रशासनाने नंतर हा घेतला निर्णय - Marathi News | Khokad animals seen in the runway area at Chikalthana Airport; The plane hovered in the sky for 15 minutes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एका खोकड प्राण्याने विमान १५ मिनिट आकाशात फिरविले;विमानतळ प्रशासनाने नंतर हा घेतला निर्णय

चिकलठाणा विमानतळावर दररोज दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास एअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद शहराच्या आकाशात दाखल झाले. ...

उणे ७ अंशाच्या तापमानात ३० किमी पायपीट;सैनिक दाखवत बंदुकांचा धाक, स्थानिकांनी भरवला घास - Marathi News | Russia Ukrain War:30 km pipeline at minus 7 degrees; The soldiers were showing fear of guns; meal filled by locals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उणे ७ अंशाच्या तापमानात ३० किमी पायपीट;सैनिक दाखवत बंदुकांचा धाक, स्थानिकांनी भरवला घास

Russia Ukrain War: औरंगाबादेतील सहा आणि बुलडाणा जिल्ह्यातील एक विद्यार्थी परतल्याने कुटुंबीय सुखावले; युक्रेनमधील शहारे आणणारी आपबिती ...

मधुचंद्राच्या रात्री दिलेल्या त्रासाने नवविवाहितेची आत्महत्या - Marathi News | suicide of a newlywed due to the torture given on the night of the honeymoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मधुचंद्राच्या रात्री दिलेल्या त्रासाने नवविवाहितेची आत्महत्या

नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली... ...

Russia-Ukraine War:'युक्रेनमध्ये अडकलेल्या तुमच्या मित्रांना सांगा, नरेंद्र मोदी सर्वांना मायदेशी आणतील' - Marathi News | Russia-Ukraine War | Operation Ganga | Modi Government | Raosaheb Danve | 'Tell your friends who are stuck in Ukraine, Narendra Modi Will bring everyone home' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'युक्रेनमध्ये अडकलेल्या तुमच्या मित्रांना सांगा, नरेंद्र मोदी सर्वांना मायदेशी आणतील'

Operation Ganga: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ...

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये बाॅम्ब हल्ले, हवेत गोळीबार, मी घरी परतलो हे फक्त ‘लक फॅक्टर’ - Marathi News | Russia-Ukraine War: Bombings in Ukraine, shootings in the air, only 'luck factor' when I return home | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :युक्रेनमध्ये बाॅम्ब हल्ले, हवेत गोळीबार, मी घरी परतलो हे फक्त ‘लक फॅक्टर’

Russia-Ukraine War: चिकलठाणा विमानतळावर प्रतीक दाखल झाल्यानंतर त्याच्या आईच्या भावना अनावर झाल्या. प्रतीकच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्यांनी त्याला डोळे भरून पाहिले ...

पाऊल पढते पुढे! गुणवत्तापूर्ण, उपक्रमशील मराठी शाळांना प्राधान्य;६ हजार पोरांचा इंग्रजी शाळांना टाटा - Marathi News | Priority to Experimental, Quality Marathi School; 6,000 kids leaves English schools! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाऊल पढते पुढे! गुणवत्तापूर्ण, उपक्रमशील मराठी शाळांना प्राधान्य;६ हजार पोरांचा इंग्रजी शाळांना टाटा

भरमसाठ फी देऊनही योग्य सुविधा, वागणूक नाही. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना पसंती दिली. ...

७ लाखांसाठी सासरी अतोनात छळ; लग्नानंतर वर्षभरातच विवाहितेने संपवले जीवन - Marathi News | In-laws tortured for Rs 7 lakh;Married life ended within a year after marriage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :७ लाखांसाठी सासरी अतोनात छळ; लग्नानंतर वर्षभरातच विवाहितेने संपवले जीवन

आरोपी पतीच्या अटकेची मागणी करत संतप्त नातेवाइकांचा वाळूज ठाण्यासमोर पाच तास ठिय्या ...

आता बोला! २७ हजार कोटेशन भरूनही नळ कनेक्शन दिले नाही, उलट आली ८२ हजारांची पाणीपट्टी - Marathi News | Speak now! No tap connection was given even after that, on the contrary, there was a water bill of Rs. 82,000 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता बोला! २७ हजार कोटेशन भरूनही नळ कनेक्शन दिले नाही, उलट आली ८२ हजारांची पाणीपट्टी

Aurangabad Municipal Corporation: अचानक महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयाने ग्रंथालयाला पाणीपट्टी म्हणून गेल्या वर्षी ८२ हजारांचे बिल पाठवून दिले ...