लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मुले गुटगुटीत, पण लठ्ठ तर नाहीत ना ? लहान वयातील लठ्ठपणा ठरू शकतो धोकादायक - Marathi News | Kids are grumpy, but not obese, are they? Childhood obesity can be dangerous | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुले गुटगुटीत, पण लठ्ठ तर नाहीत ना ? लहान वयातील लठ्ठपणा ठरू शकतो धोकादायक

जागतिक स्थूलता दिन : ४० टक्के मुले लठ्ठ, मोबाईलचा सतत वापर, जंकफूड आणि मैदानी खेळ बंद झाल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीला हातभार लागत आहे. ...

दारूच्या ट्रकलाच चढते झिंग, उतारावरून घरंगळत गेल्याने पाच दुचाकींचा चुराडा - Marathi News | Five two-wheelers smashed as liquor loaded truck skidded off the ramp | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दारूच्या ट्रकलाच चढते झिंग, उतारावरून घरंगळत गेल्याने पाच दुचाकींचा चुराडा

पंढरपुरात मद्याने भरलेला उभा ट्रक उतारावरून सरकत-सरकत पुढे गेल्याने या ट्रकखाली सापडून पाच दुचाकींचा चुराडा झाला. ...

लेकीच्या धाडसाने वाचले पित्याचे प्राण; दुचाकीवर १०० किमीचा प्रवास करीत पोहोचविले दवाखान्यात - Marathi News | Father's life saved by daughter's courage; She traveled paralyzed dad along with mom 100 km on a two-wheeler and reached the hospital on time | Latest beed News at Lokmat.com

बीड :लेकीच्या धाडसाने वाचले पित्याचे प्राण; दुचाकीवर १०० किमीचा प्रवास करीत पोहोचविले दवाखान्यात

औट्रम घाटासारखा खडतर प्रवास करत अर्धांगवायू झालेल्या पित्यास वेळेवर उपचार मिळाल्याने वाचले प्राण ...

नवीन आराखड्यानुसार शहरात १२६ वॉर्ड, ४२ प्रभाग; राजकीय पक्ष, इच्छुक लागले कामाला - Marathi News | According to the new layout, the city has 126 wards, 42 wards; willing Political parties, leaders starts work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन आराखड्यानुसार शहरात १२६ वॉर्ड, ४२ प्रभाग; राजकीय पक्ष, इच्छुक लागले कामाला

नवीन आराखड्यानुसार एक वॉर्ड ९ ते १० हजार लोकसंख्येचा असणार आहे. ३ वॉर्डांच्या एका प्रभागाची लोकसंख्या जवळपास ३० हजार असेल. ...

अति वेगाने जीव गमावला; भरधाव दुचाकींच्या धडकेत दोघे जागीच ठार - Marathi News | Lost his life due to harsh driving; two bike rider killed on the spot in a collision with a two-wheeler | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अति वेगाने जीव गमावला; भरधाव दुचाकींच्या धडकेत दोघे जागीच ठार

अपघातानंतर एक दुचाकी रस्त्यापासून दोनशे मिटर अंतरावर फेकली गेली.  तर बुलेटच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. ...

दोन वर्षांनंतर झाला बारावीचा ऑफलाईन पेपर; जिल्ह्यातील ४४० केंद्रांवर पार पडली परीक्षा - Marathi News | 12th std's offline paper after two years; 440 Exams centers in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन वर्षांनंतर झाला बारावीचा ऑफलाईन पेपर; जिल्ह्यातील ४४० केंद्रांवर पार पडली परीक्षा

जिल्ह्यातील ५८ हजार ३४३ विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत. ...

आरटीईत अर्ज करणाऱ्यांसाठी महत्वाचे; बालकांचे साडेचार वर्षे वय असेल तरच मिळेल मोफत प्रवेश - Marathi News | Important for RTE applicants; Free admission only if child are four and a half years old | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरटीईत अर्ज करणाऱ्यांसाठी महत्वाचे; बालकांचे साडेचार वर्षे वय असेल तरच मिळेल मोफत प्रवेश

वयोमर्यादा निश्चितीमुळे संभ्रम दूर - जुलै ते नोव्हेंबरदरम्यान जन्मलेल्याचे नुकसान टळणार ...

संपूर्ण शरीराचे आरोग्य अवलंबून असलेल्या दातांचा त्रास कधीच जाणवू नये म्हणून... - Marathi News | To never feel the pain of teeth that depend on the health of the whole body ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संपूर्ण शरीराचे आरोग्य अवलंबून असलेल्या दातांचा त्रास कधीच जाणवू नये म्हणून...

मुलांची ६ महिन्यांतून एकदा आणि मोठ्यांनी वर्षांतून एकदा दातांची तपासणी करून घेतली पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले. ...