लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

महापालिका ट्रक टर्मिनलची जागा स्मार्ट सिटी बस डेपोला देणार; हालचालींना वेग, प्राथमिक चर्चा पूर्ण - Marathi News | Aurangabad Municipal Corporation replaced truck terminal land to Smart bus depot; Speed up the movements, complete the preliminary discussion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका ट्रक टर्मिनलची जागा स्मार्ट सिटी बस डेपोला देणार; हालचालींना वेग, प्राथमिक चर्चा पूर्ण

Aurangabad Municipal Corporation: महापालिकेतर्फे बाजार समिती परिसरात आरक्षण तर टाकण्यात आले. मात्र, मागील १५ वर्षांत ट्रक टर्मिनल उभारले नाही. ...

पेट लव्हर्स इकडे लक्ष द्या, महापालिकेचा परवाना नसेल तर श्वान होईल जप्त - Marathi News | Pet Lovers Pay Attention Here, If You Don't Have a Municipal License, Dogs Will Be Seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पेट लव्हर्स इकडे लक्ष द्या, महापालिकेचा परवाना नसेल तर श्वान होईल जप्त

१५ हजार श्वानप्रेमी शहरात असून १ जानेवारी २०२२ पासून महापालिका नियमांची कठोर अंमलबजावणी होणार आहे ...

खळबळजनक ! विद्यापीठात १२० कोटींचा गैरव्यवहार, विधिमंडळाच्या आश्वासन समितीने केले स्पष्ट - Marathi News | 120 crore fraud in the university during the tenure of the then Vice Chancellor Chopde! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक ! विद्यापीठात १२० कोटींचा गैरव्यवहार, विधिमंडळाच्या आश्वासन समितीने केले स्पष्ट

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University News: विधिमंडळाच्या आश्वासन समितीने विद्यापीठात तत्कालीन कुलगुरू बी.ए. चोपडेंच्या कार्यकाळात १२० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट केले आहे. ...

दुचाकीस्वारांना वाचविताना ट्रक उलटला; नागरिकांची कॉल्डड्रिंक्सचे बॉक्स पळविण्यासाठी झुंबड - Marathi News | The driver rescued the three but the citizens snatched the soft drink box from the truck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुचाकीस्वारांना वाचविताना ट्रक उलटला; नागरिकांची कॉल्डड्रिंक्सचे बॉक्स पळविण्यासाठी झुंबड

मुंबई-नागपूर महामार्गावरील तीसगावच्या खवड्या डोंगराजवळ चालकाने दुचाकीवरील तिघांना वाचविले. ...

शेतकऱ्यांचा खंडित वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा कार्यालयात सर्प सोडणार - Marathi News | Fix the disconnected power supply, otherwise the snake will insert the office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांचा खंडित वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा कार्यालयात सर्प सोडणार

कार्यालयात सर्प सोडून महावितरणच्या मुजोर अधिकाऱ्यांना सळोकीपळो करून सोडणार ...

प्रेमविवाहानंतरही दुसऱ्या लग्नाची तयारी उघड; संतापलेल्या तरुणाने विवाहितेचा केला विनयभंग - Marathi News | Preparing for a second marriage, even after a love marriage; Exposed married woman broke into the house and raped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेमविवाहानंतरही दुसऱ्या लग्नाची तयारी उघड; संतापलेल्या तरुणाने विवाहितेचा केला विनयभंग

प्रेमविवाह असताना दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  ...

सत्तेच्या अहंकारात ऐवढे मदमस्त राज्यकर्ते यापूर्वी कधीच पाहिले नाहीत : देवेंद्र फडणवीस - Marathi News | I have never seen such a mad ruler in the ego of power: Devendra Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तेच्या अहंकारात ऐवढे मदमस्त राज्यकर्ते यापूर्वी कधीच पाहिले नाहीत : देवेंद्र फडणवीस

Devendra fadanvis: सरकारच्या संवेदना हरवल्या,जनता त्यांना कधीच माफ करणार नाही ...

सततच्या नापिकीने धीर सुटला, शेतकरी दाम्पत्याने एकाचवेळी जीवनप्रवास संपवला - Marathi News | Due to constant barrenness, the farmer couple commits suicide in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सततच्या नापिकीने धीर सुटला, शेतकरी दाम्पत्याने एकाचवेळी जीवनप्रवास संपवला

Farmer Couple Suicide in Aurangabad : सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथे पत्नीने विहिरीत, तर पतीने झाडाला घेतला गळफास ...