लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

राज्यपालांच्या 'स्वाक्षरी'कडे साऱ्यांचे लक्ष; राज्यातील २२ महापालिकांचे प्रभाग आराखडे होणार रद्द - Marathi News | The whole state's attention to 'that' decision; Ward plans of 22 Municipal Corporations in the state will be canceled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यपालांच्या 'स्वाक्षरी'कडे साऱ्यांचे लक्ष; राज्यातील २२ महापालिकांचे प्रभाग आराखडे होणार रद्द

भविष्यात शासनाच्या देखरेखीखाली वॉर्ड, प्रभागरचना तयार होईल. या निर्णयालाही काही नागरिक आव्हान देण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांनी नमूद केले. ...

‘१ मूठ धान्य,१ रुपया’सहयोग, उदगीरच्या १६ व्या विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्षपदी गणेश विसपुते - Marathi News | 16th Vidrohi Marathi Sahitya Sammelan to Udgir, rebel poet Ganesh Vispute as president | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘१ मूठ धान्य,१ रुपया’सहयोग, उदगीरच्या १६ व्या विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्षपदी गणेश विसपुते

डॉ. अंजुम कादरी या स्वागताध्यक्षपदी असून प्रथमत:च हा मान एका महिलेला मिळाला आहे. ...

शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला; जिल्ह्यातील १६ मंडळांत अवकाळी पाऊसाने नुकसान - Marathi News | The food in the farmer's mouth was cut off; Damage due to untimely rain in 16 circles in the Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला; जिल्ह्यातील १६ मंडळांत अवकाळी पाऊसाने नुकसान

वाऱ्यासह पावसाचा जोर असल्याने गव्हाचे पीक आडवे झाले. ...

किडनीला जपा, नाही तर दाता शोधून ठेवा ! मराठवाड्यात ३०० जणांना हवी किडनी - Marathi News | Take care of the kidneys, otherwise find a donor! In Marathwada, 300 people need kidneys | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किडनीला जपा, नाही तर दाता शोधून ठेवा !

जागतिक मूत्रपिंड दिन: औरंगाबादेत महिन्याला चार हजार डायलिसिस; मराठवाड्यात ३०० जणांना हवी किडनी ...

आदिल दरवाजा, तटबंदीला मिळणार गतवैभव; २ कोटी २५ लाखांच्या कामाला सुरुवात - Marathi News | Adil Darwaza, the fortifications will get past glory; 2 crore 25 lakhs work started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदिल दरवाजा, तटबंदीला मिळणार गतवैभव; २ कोटी २५ लाखांच्या कामाला सुरुवात

तटबंदीला लागून असलेल्या खुल्या जागेचा वापर समाजिक उपक्रमांसाठी करता यावा म्हणून एक स्टेज उभारण्यात येईल. ...

सावधान, औरंगाबादच्या हवेची गुणवत्ता धोक्याकडे! सिमेंटचे जंगल, औद्योगिकरण, प्रदूषण वाढले - Marathi News | Warning, Aurangabad's air quality at risk! Cement forest, industrialization, pollution increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान, औरंगाबादच्या हवेची गुणवत्ता धोक्याकडे! सिमेंटचे जंगल, औद्योगिकरण, प्रदूषण वाढले

शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स मंगळवारी १०१ होता. त्यामुळे आपण हळूहळू धोक्याच्या पातळीकडे सरकतोय ...

वाळू ठेक्याबाबत शासन निर्णय डावलला,महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना खंडपीठाची नोटीस - Marathi News | Aurangabad Bench notice to Minister of State for Revenue Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळू ठेक्याबाबत शासन निर्णय डावलला,महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना खंडपीठाची नोटीस

Abdul Sattar News: ठेकेदाराला कुठल्याही परिस्थितीत वाळू ठेक्याचे स्थळ बदलून मिळणार नाही व मुदतही वाढवून मिळणार नाही, असा शासन निर्णय १२ मार्च २०१३ ला शासनाने जाहीर केला होता. ...

शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका; काढणीला आलेल्या रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान - Marathi News | Unseasonal rains hit farmers; Damage to fruit farming including rabbi crops | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका; काढणीला आलेल्या रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान

काढणीला आलेली ज्वारी आणि सुर्यफुल, कांदा पिकांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. ...