Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
काम केले नाही तर गुन्हे नोंदवण्याचा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिला आहे ...
या गंभीर प्रकारात नेमकी चूक कुणाची आहे, याची चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्यात येईल ...
‘एनडीपीएस’ पथक आणि गुन्हे शाखेची बेगमपुरा, वाळुज भागात कारवाई ...
उद्विग्न झालेल्या महिलेच्या मागणीमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. ...
आजी वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी घराच्या गच्चीवर गेली होती, तेव्हा नातवाच्या चपला भाडेकरूच्या रूम बाहेर दिसल्याने आल संशय ...
जिल्हा प्रशासनाने यूपीएससीच्या परीक्षेसाठी ४ जून रोजी काही महाविद्यालये ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यापीठ खडबडून जागे झाले आणि ऐनवेळी ४ जून रोजी होणारे पदवी परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ...
बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर दौलताबाद नर्सरीत वनविभाग तसेच पशुवैद्यकीय विभागाच्या उपस्थितीत इन कॅमेरा अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
राखी बांधल्यानंतर काही दिवसांतच तो तिला अनेक मुलांसोबत बोलू नको, असे सांगत होता. त्यामुळे तिला त्याचा त्रास होऊ लागला. ...