Sanjay Raut News: गेल्या काही दिवसांपासून देशात निर्माण होत असलेल्या मंदिर-मशीद वादावरूनही संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला. ताजमहालाखाली शिवलिंग कसलं शोधता, कैलास मानसरोवरातील शिवलिंग मुक्त करा, असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपाला दिले. ...
भाजप पदाधिकारी शहराच्या पाणी प्रश्न आणि समस्यांवर निवेदन देणार होते, तर विद्यापीठ विभाजनाच्या विरोधात आंबेडकरी कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार होते. ...