लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

दूध मागितले तर लगेच मिळते; परंतु पाण्यासाठी सातारा-देवळाईकरांचा संघर्ष - Marathi News | If you ask for milk, you get it immediately; But the struggle of Satara-Deolaikars for water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दूध मागितले तर लगेच मिळते; परंतु पाण्यासाठी सातारा-देवळाईकरांचा संघर्ष

पाणीपुरवठ्याच्या टँकरसाठी आगाऊ रक्कम मोजली तरच तेही दिवसाआड येते. ३० दिवसांचे पैसे घेऊन १५ च दिवस पाणीपुरवठा मनपाकडून केला जातो. ...

फडणवीस तर दोन वर्षांपूर्वीच 'मियाँ देवेंद्र' झालेत; शिवसेनेचा 'जनाब' विधानावरून प्रतिहल्ला  - Marathi News | Fadnavis now called as 'Miayan Devendra'; Shiv Sena's counter-attack on 'Janab' statement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फडणवीस तर दोन वर्षांपूर्वीच 'मियाँ देवेंद्र' झालेत; शिवसेनेचा 'जनाब' विधानावरून प्रतिहल्ला 

जनतेने शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी देखील त्यांच्या हिंदुत्व विचारांचे अनुकरण केले. ...

आता 'ती' मैत्रिणीलाच म्हणते, माझ्याशी लग्न कर, नाहीतर...; 'लिव्हइन' नात्याने घेतले नवे वळण - Marathi News | Now 'she' says to her friend, marry me; A new turn has been taken in 'Live in relation', the case has gone to the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता 'ती' मैत्रिणीलाच म्हणते, माझ्याशी लग्न कर, नाहीतर...; 'लिव्हइन' नात्याने घेतले नवे वळण

यातच वर्षभरापूर्वी एकीने आपण लग्न करू, माझ्यासोबत पळून चल, असे म्हणत दुसरीवर दबाव टाकणे सुरु केले. ...

घाटी रुग्णालयात दवा नव्हे दारूच्या बाटल्यांचा खच; अभ्यागत समितीच्या पाहणीत आले उघडकीस - Marathi News | The scrap bottles of liquor, not medicine, in the Ghati Hospital; It was revealed in the visit of the visitor committee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात दवा नव्हे दारूच्या बाटल्यांचा खच; अभ्यागत समितीच्या पाहणीत आले उघडकीस

यापूर्वी घाटी रुग्णालय परिसरात देशी दारूची विक्री होत असल्याचे उघडकीस आले. ...

बाहेर उन्हाचा तर घरात महागाईचा भडका; भाववाढीने शहरवासीयांचा दररोजचा खर्च वाढला २८ लाखांनी - Marathi News | Outside, it is hot, and at home, inflation is also high; With the increase in prices, the daily expenses of the city dwellers have increased by 28 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाहेर उन्हाचा तर घरात महागाईचा भडका; भाववाढीने शहरवासीयांचा दररोजचा खर्च वाढला २८ लाखांनी

नवीन वर्षात पहिल्यांदाच २२ मार्च रोजी थेट ५० रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. ...

ना सायरन वाजले ना शेजारच्या गार्डला कळले; एटीएम मशीन फोडून ९ लाखांची रोकड लंपास - Marathi News | Neither the siren sounded nor the guard knew; 9 lakh cash looted after smashed in ATM at Khultabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना सायरन वाजले ना शेजारच्या गार्डला कळले; एटीएम मशीन फोडून ९ लाखांची रोकड लंपास

चोरट्यांनी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केल्याने सायरनसुध्दा वाजले नाही हे विशेष. ...

दारूच्या नशेत वडिलांचा गळा दाबला,तिघा भावांनी मिळून त्याचा जीव घेतला - Marathi News | Intoxicated, he strangled his father, and three brothers killed him | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दारूच्या नशेत वडिलांचा गळा दाबला,तिघा भावांनी मिळून त्याचा जीव घेतला

सिडको पोलिसांनी संशयित चार आरोपींना अटक केली आहे ...

चक्क गोडावूनमध्ये द्यावी लागतेय बारावीची परीक्षा; औरंगाबादेतील प्रकार - Marathi News | hsc exam has to be given in warehouse | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चक्क गोडावूनमध्ये द्यावी लागतेय बारावीची परीक्षा; औरंगाबादेतील प्रकार

उपकेंद्राची हलगर्जी, खोटे हमीपत्र दिल्याने होणार कारवाई ...