लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मराठवाड्यात यंदा उन्हाळ्यातही चांगली जलसंपदा, तरीही पाण्यासह इतर टंचाईचा सामना - Marathi News | Despite good water resources in Marathwada this summer, there is scarcity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात यंदा उन्हाळ्यातही चांगली जलसंपदा, तरीही पाण्यासह इतर टंचाईचा सामना

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत सध्या मोठ्या प्रमाणात जिवंत साठा आहे. ...

जलकुंभ भरण्यास लागायचा वेळ, तपासणीत मुख्य जलवाहिनीवर सापडल्या ५०० अवैध नळ जोडण्या - Marathi News | Sieve of main water pipeline; As many as 500 illegal tap connections were cut by the city council of Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलकुंभ भरण्यास लागायचा वेळ, तपासणीत मुख्य जलवाहिनीवर सापडल्या ५०० अवैध नळ जोडण्या

अवैध रित्या नळ कनेक्शन घेतल्याने पैठण शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले होते.  ...

फसवणुकीचा फंडा ! पर्यटनस्थळी नवरदेव तिकीट काढण्यास गेला, इकडे नववधू दागिने घेऊन फरार - Marathi News | groom went to the tourist spot to get a ticket, here the bride fled with jewelery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फसवणुकीचा फंडा ! पर्यटनस्थळी नवरदेव तिकीट काढण्यास गेला, इकडे नववधू दागिने घेऊन फरार

मध्यस्थ दोघेही नवरदेवाकडील नातेवाईकांचे फोनघेणेही टाळत आहेत. ...

काय सांगता? २९६ रुपयांत घरीच गर्भपात; एमटीपी किटची ऑनलाईन विक्री उघडकीस - Marathi News | What do you say? Abortion at home for Rs 296; online sale of MTP kit revealed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काय सांगता? २९६ रुपयांत घरीच गर्भपात; एमटीपी किटची ऑनलाईन विक्री उघडकीस

औषधी विक्रेत्याने उघड केला प्रकार, नशेखाेरीसाठीही ऑनलाईन औषधी विक्री ...

‘तेरे बिन नही जीना, मर जाना...’, आत्महत्येनंतर अभियंत्याच्या खोलीत सापडली अनेक प्रेमपत्रे - Marathi News | ‘Tere bin nahi jina, mar jaana ...’, many love letters found in engineer's room after suicide | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘तेरे बिन नही जीना, मर जाना...’, आत्महत्येनंतर अभियंत्याच्या खोलीत सापडली अनेक प्रेमपत्रे

खोलीत काही प्रेमपत्रे आढळून आल्याने प्रेमप्रकरणातूनच ही आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ...

Crime News: ‘तेरे बिन नहीं जीना...’ असे लिहून अभियंत्याची आत्महत्या - Marathi News | Crime News: Engineer commits suicide by writing ‘Tere Bin Nahi Jina ...’ | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘तेरे बिन नहीं जीना...’ असे लिहून अभियंत्याची आत्महत्या

Crime News: ‘तेरे बिन नही जीना, मर जाना ढोलना’ असे प्रेमपत्रात लिहून तरुण अभियंत्याने पिंपळवाडी (ता. पैठण) येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला. ...

ssc exam शेवटच्या पेपरच्या काही तास आधी वडीलांचे निधन, मुलाने मन्न घट करून दिली परीक्षा - Marathi News | ssc exam A few hours before the last paper, the father passed away, though he attend exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ssc exam शेवटच्या पेपरच्या काही तास आधी वडीलांचे निधन, मुलाने मन्न घट करून दिली परीक्षा

पेपरला जाण्यापूर्वीच सोयप या नियतीच्या परीक्षेला सामोरे जावे लागले. ...

राज्यात रक्त संकटाची भीती,‘ब्लड ऑन कॉल’ योजना बंद - Marathi News | Fear of blood crisis in the state, 'Blood on Call' scheme closed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यात रक्त संकटाची भीती,‘ब्लड ऑन कॉल’ योजना बंद

या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शासकीय रक्तकेंद्रामध्ये अत्यल्प वेतनावर प्रत्येकी रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली होती. ...