लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

हक्कापेक्षा कर्तव्याची रेष मोठी असावी, त्यातूनच होईल भरभराट: हरिभाऊ बागडे - Marathi News | The line of duty should be greater than rights, only then will prosperity be possible: Haribhau Bagde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हक्कापेक्षा कर्तव्याची रेष मोठी असावी, त्यातूनच होईल भरभराट: हरिभाऊ बागडे

देशातल्या सर्व गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास होय. हातांना काम मिळण्याची गरज आहे. ...

अज्ञाताने सैन्य जवानास ‘स्ट्रॅटेजी सेंटर’ व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये केलं अॅड; ९ लाखांची झाली फसवणूक  - Marathi News | ‘Strategy Center’ lures stock market through WhatsApp; Soldier cheated of Rs 9 lakh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अज्ञाताने सैन्य जवानास ‘स्ट्रॅटेजी सेंटर’ व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये केलं अॅड; ९ लाखांची झाली फसवणूक 

व्हॉट्सॲपच्या अनोळखी ग्रुपवरील माहितीवर विश्वास ठेवणे लष्कराच्या जवानाला पडले महागात; आधी ९ हजारांचा नफा दिला, नंतर १३ दिवसात ९ लाखांचा गंडा घातला ...

बनावट वेबसाइटद्वारे लाखोंची फसवणूक; नागरिक फसत गेले, सायबर पोलिस दुर्लक्ष करत राहिले - Marathi News | Many people were cheated of lakhs with the lure of loans, citizens were fooled, cyber police continued to ignore complaints | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट वेबसाइटद्वारे लाखोंची फसवणूक; नागरिक फसत गेले, सायबर पोलिस दुर्लक्ष करत राहिले

पतसंस्थेची बनावट वेबसाइट, सोशल मीडियावर सात पेज; कर्जाच्या आमिषाने लाखोंची फसवणूक ...

तरुणास गाडीत टाकताना अपहरणकर्त्यांचा मोबाइल खाली पडला अन् पोलिसांनी डाव उधळला - Marathi News | Young man kidnapped in broad daylight; During the scuffle, the kidnappers' mobile phone fell and was seized by the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तरुणास गाडीत टाकताना अपहरणकर्त्यांचा मोबाइल खाली पडला अन् पोलिसांनी डाव उधळला

पोलिस आयुक्तांपासून सर्व वरिष्ठांची धावाधाव; विशेष म्हणजे, अपहरण झालेल्या तरुणाने तक्रार देण्यास नकार देत अपहरण केलेल्या तरुणांसोबत तडजोड केली. ...

सिल्लोडमध्ये कुणी त्रास दिला तर मला सांगा, मी बघून घेतो: रावसाहेब दानवे - Marathi News | If anyone disturbs you in Sillod, tell me, I will take care of it: Raosaheb Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये कुणी त्रास दिला तर मला सांगा, मी बघून घेतो: रावसाहेब दानवे

आपण सत्तेत आहोत, कुणालाही न जुमानता सर्वसामान्य जनतेचे काम करा: रावसाहेब दानवे ...

सत्तार अन् मी जुने मित्र, भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढू; खासदार काळेंचा दानवेंना इशारा - Marathi News | Abdul Sattar and I are old friends, we will break Bhokardan's dictatorship; MP Kalen's warning to Raosaheb Danave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तार अन् मी जुने मित्र, भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढू; खासदार काळेंचा दानवेंना इशारा

आम्हाला बघून घ्यायची भाषा काय करता, जनतेनेच त्यांना बघून घेतले आहे: कल्याण काळे ...

बांधाच्या वादातून शेतकऱ्याचा बळी; भावकीतील दोघांनीच संपवले शेतकऱ्याला - Marathi News | Farmer killed in dam dispute; Two members of Bhavki killed the farmer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बांधाच्या वादातून शेतकऱ्याचा बळी; भावकीतील दोघांनीच संपवले शेतकऱ्याला

शेतीच्या वादातून भावकीतील दोघांनी केला एकाचा खून; वैजापूर तालुक्यातील घटना ...

ट्रक उलटल्यानंतर जखमी चालक रुग्णालयात; इकडे ग्रामस्थांनी सरकीचे पोते नेले चोरून - Marathi News | Injured driver hospitalized after truck overturns; Villagers steal Sarki's sack | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रक उलटल्यानंतर जखमी चालक रुग्णालयात; इकडे ग्रामस्थांनी सरकीचे पोते नेले चोरून

छत्रपती संभाजीनगर ते नाशिक महामार्गावरील गारजजवळील खडकी नदीच्या पुलाजवळ ट्रक उलटला; लुटारूंचा पोलिसांकडून शोध सुरू ...