Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
प्रेमप्रकरणातून आत्महत्या, मित्राला फिरून येऊ म्हणत गाठला रेल्वेरूळ ...
मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने मनोजच्या भावाला मारहाणीचा व्हिडीओ पाठवला. ...
मराठवाडा सांस्कृतिक मैदानात सभा घेण्यास पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. ...
Raj Thackeray: मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले आहे की, कुणाच्याही निवेदनाला आम्ही भीक घालीत नाही. सभेला पोलिसांची परवानगी मिळणार आहे. ...
भरदुपारी कडक उन्हात क्रांती चौकातून वरात गेली, फिरत्या कापडी मंडपात वऱ्हाडीनीही संगीताच्या तालावर नृत्य केले. ...
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी १ मे रोजी सायंंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या नियाेजित सभेच्या अनुषंगाने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची पाहणी केली. या सगळ्या घडामोडींमध्ये सभेला विरोध करणाऱ्या निवेदनांची संख्या जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे वाढली आहे. ...
नियमांचे पालन केले नाही तर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिला. ...
जूनच्या मध्यापर्यंत पूर्ण करावा लागेल अभ्यासक्रम ...