लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

म्हणे, आज पाणी येणार नाही; आले मनपा कर्मचाऱ्यांच्या मना, तेथे कोणाचे चालेना ! - Marathi News | Say, water will not come today; as municipality employee decided | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :म्हणे, आज पाणी येणार नाही; आले मनपा कर्मचाऱ्यांच्या मना, तेथे कोणाचे चालेना !

सकाळी सात वाजेपर्यंत पाणी आले नाही. नागरिकांनी टाकीवर जाऊन विचारणा केली, तेव्हा एक दिवसाने पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. कारण विचारले, तर ते म्हणतात, माहीत नाही. ...

एकाचवेळी दोन जातींचा लाभ घेत अध्यापकपद मिळवल्याचे उघड; विद्यापीठाने केली मान्यता रद्द - Marathi News | Took advantage of two castes at the same time and got the post of teacher; suspension made by the university | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाचवेळी दोन जातींचा लाभ घेत अध्यापकपद मिळवल्याचे उघड; विद्यापीठाने केली मान्यता रद्द

इंग्रजी विषयाच्या अध्यापक पदासाठी दोन जातींचा आधार घेतल्याचे निष्पन्न ...

चंद्रकांत खैरे शिवसेनेचे आउट डेटेड मॉडेल; संदीप देशपांडेंचा जोरदार प्रतिहल्ला - Marathi News | Chandrakant Khaire Shiv Sena's outdated model; Strong counter-attack by Sandeep Deshpande | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चंद्रकांत खैरे शिवसेनेचे आउट डेटेड मॉडेल; संदीप देशपांडेंचा जोरदार प्रतिहल्ला

उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने विरोधकांना फटकारले आहे यातून विरोधकांनी बोध घ्यावा. ...

मराठवाडी पाऊल पडते पुढे, औषधांच्या चाचणीसाठी विद्यापीठात साकारतेय प्राणिगृह - Marathi News | Marathwadi takes a step further, Sakartay zoo in the university for drug testing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडी पाऊल पडते पुढे, औषधांच्या चाचणीसाठी विद्यापीठात साकारतेय प्राणिगृह

भव्य इमारत तयार झाली असून येथे एकाच छताखाली अनेक प्रयोगशाळा आहेत ...

'बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव हिंदुहृदयसम्राट'; मनसेला युवासेनेचे उत्तर,शेजारीच लावले होर्डिंग्ज - Marathi News | Balasaheb Thackeray is the only Hindu heart emperor; Yuvasena's answer to MNS | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव हिंदुहृदयसम्राट'; मनसेला युवासेनेचे उत्तर,शेजारीच लावले होर्डिंग्ज

युवासेनेने शहरात झळकावले शिवसेनाप्रमुखांचे होर्डिंग्ज ...

नात्याला काळिमा ! सावत्र मामाचा अल्पवयीन भाचीवर तीन वेळा अत्याचार - Marathi News | Disgrace the relationship! In-law mama raped minor niece three times | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नात्याला काळिमा ! सावत्र मामाचा अल्पवयीन भाचीवर तीन वेळा अत्याचार

आरोपी गुन्हा दाखल झाल्याचे माहीत होताच फरार झाला. ...

पोलिसांनी समाजकंटकांचा डाव उधळला, दिवस उजाडण्यापूर्वी व्हायरल व्हिडीओचे सत्य समोर - Marathi News | Police thwarted the rioters, exposing the truth of the viral video till dawn | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसांनी समाजकंटकांचा डाव उधळला, दिवस उजाडण्यापूर्वी व्हायरल व्हिडीओचे सत्य समोर

सावधान ! समाजकंटक सक्रिय; मध्यरात्रीनंतर हायहोल्टेज ड्रामा ...

राजकीय वरदहस्त असणारा महापालिका अधिकारी लाच घेताना पकडला; नागरिकांनी फोडले फटाके - Marathi News | Aurangabad Municipal official with political affiliation caught taking bribe; Firecrackers exploded by civilians | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय वरदहस्त असणारा महापालिका अधिकारी लाच घेताना पकडला; नागरिकांनी फोडले फटाके

सातारा, देवळाई परिसरातील नागरिकांच्या गुंठेवारीचे नियमितीकरण करण्यासाठी चामलेकडून नागरिकांची प्रचंड आर्थिक पिळवणूक करण्यात येत होती. ...