राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी १५ अटींचे पालन करण्याची हमी घेतल्यानंतरच परवानगी दिली होती. त्यातील बहुतांश अटीचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे. ...
Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेत तीन अटींचे उल्लंघन झाल्याने सभा आयोजक आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...