लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

ओव्हरटेकच्या प्रयत्नात टेम्पो-कारची समोरासमोर धडक; एक ठार, १५ जखमी - Marathi News | Tempo-car head-on collision in an overtake attempt; One killed, 15 injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओव्हरटेकच्या प्रयत्नात टेम्पो-कारची समोरासमोर धडक; एक ठार, १५ जखमी

भरधाव वेगाने असणाऱ्या दोन्ही वाहनांची ओव्हरटेक करताना समोरासमोर टक्कर झाली.  ...

क्रेडीट कार्ड अपग्रेडच्या नावाखाली वारंवार विचारला ओटीपी; थोड्यावेळात समजले सव्वालाख गेले - Marathi News | Frequently Asked OTP under the name of Credit Card Upgrade; In a short time, understood that 1 lack 36 thousand looted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रेडीट कार्ड अपग्रेडच्या नावाखाली वारंवार विचारला ओटीपी; थोड्यावेळात समजले सव्वालाख गेले

तब्बल सात वेळा ओटीपी विचारून सायबर भामट्याने हातोहात ही रक्कम लांबवली. ...

औरंगाबादचे नाव सातासमुद्रापार, विमानांची झेप अवघ्या तीन शहरांसाठी - Marathi News | The name of Aurangabad is in the world, take off of planes for just three cities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादचे नाव सातासमुद्रापार, विमानांची झेप अवघ्या तीन शहरांसाठी

नव्या शहरांना कनेक्टिव्हिटीची प्रतीक्षा : सध्या सुरू असलेल्या मार्गावरच विमानसेवेचा नव्या एअरलाइन्सचा कल ...

Video: हायवेवर बर्निंग कारचा थरार, प्रसंगावधान राखल्याने दोघे थोडक्यात बचावले  - Marathi News | The two were rescued by a burning car on the highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: हायवेवर बर्निंग कारचा थरार, प्रसंगावधान राखल्याने दोघे थोडक्यात बचावले 

सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव जवळची घटना ...

दारू पिल्यानंतर तिर्रट खेळताना वाद झाला; संतप्त चुलत भावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू - Marathi News | There was an argument while playing cards after drinking alcohol; Young man killed by angry cousin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दारू पिल्यानंतर तिर्रट खेळताना वाद झाला; संतप्त चुलत भावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

दोघेही दारूच्या नशेत तर्र असल्याने वादाचे रूपांतर काळावेळेनंतर हाणामारीत झाले. ...

खेळाडू, पालकांना दिलासा; अखेर कमी झाले विभागीय क्रीडा संकुलातील दर - Marathi News | Players, parents got reliefs; Eventually the rates in the divisional sports complex were reduced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खेळाडू, पालकांना दिलासा; अखेर कमी झाले विभागीय क्रीडा संकुलातील दर

लोकमतचा दणका: राष्ट्रीय, राज्य पातळीवरील खेळाडूंना असणार २५ टक्के सवलत ...

'राज'सभेचा मनसे जिल्हाध्यक्षांना मोठा फटका; चोरट्यांनी पळविली दहा लाखांची सोनसाखळी - Marathi News | MNS district president was also hit by 'Raj Sabha'; Thieves snatch gold chain worth Rs 10 lakh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'राज'सभेचा मनसे जिल्हाध्यक्षांना मोठा फटका; चोरट्यांनी पळविली दहा लाखांची सोनसाखळी

गर्दीत चोरट्यांनी गळ्यातील २०० ग्रॅमची सोनसाखळी चोरली. ...

शेतीच्या वादामुळे दोन भाऊ मुकले आई-वडिलांना; दोघांच्या भांडणाला कंटाळून संपवले जीवन - Marathi News | Two brothers lose parents over farm dispute; Tired of fighting between the two son ended life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतीच्या वादामुळे दोन भाऊ मुकले आई-वडिलांना; दोघांच्या भांडणाला कंटाळून संपवले जीवन

दोघा मुलांचे भांडण गोरखनाथ व लताबाई यांना सहन होत नव्हते. मुलेही ऐकत नव्हती, त्यामुळे त्यांनी कंटाळून जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. ...