औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धारशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि.बा. पाटील असे करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. ...
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील १ मेच्या सभेत १२ अटींचे उल्लंघन झाल्याने सभा आयोजक आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील युजीसी मानव संसाधन विकास केंद्राच्या माध्यमातून प्री.पीएच.डी. कोर्सचे उद्घाटन कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते विद्यापीठातील नाट्यगृहात झाले. ...