लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

अबब... औरंगाबादचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ४८.२७! दुसऱ्या लाटेतील ४४ चा विक्रमही मोडला - Marathi News | Abb ... Aurangabad's Corona positivity rate is 48.27 ! The record of 44 in the second wave was also broken | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अबब... औरंगाबादचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ४८.२७! दुसऱ्या लाटेतील ४४ चा विक्रमही मोडला

सक्रिय रुग्णांची संख्या ५,३९४ असून यातील ५,०१७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत ...

जेष्ठ फिजिशियन डॉ. रघुनाथ भागवत यांचे निधन - Marathi News | Senior Physician Dr. Raghunath Bhagwat passes away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेष्ठ फिजिशियन डॉ. रघुनाथ भागवत यांचे निधन

१९६० मध्ये ते औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुजू झाले होते. ...

शिवप्रेमींची प्रतीक्षा संपली; क्रांतिचौकात शिवरायांच्या २१ फूट उंच पुतळ्याचे झाले आगमन - Marathi News | The wait for Shivaji Maharaj's followers is over; A 21 feet high statue of Chatrapati Shivaji Maharaj arrived at Kranti Chowk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवप्रेमींची प्रतीक्षा संपली; क्रांतिचौकात शिवरायांच्या २१ फूट उंच पुतळ्याचे झाले आगमन

Chatrapati Shivaji Maharaj's Statue in Aurangabad: मागील दोन वर्षांपासून क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढविण्याचे काम सुरू होते. त्याच सोबत पुणे येथे पुतळा तयार करण्याचे कामही सुरू होते. ...

आपला मराठवाडा ना भाऊ... जगातील पहिल्या 5 शहरांमध्ये औरंगाबाद - Marathi News | Aurangabad among the top five cities in the world | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आपला मराठवाडा ना भाऊ... जगातील पहिल्या 5 शहरांमध्ये औरंगाबाद

इटालियन मासिकाने घेतली दखल, गुंतवणूक व उत्पादन वाढीच्या दृष्टीने विकसनशील शहर ...

गाड्यांचा धुरळा उडवत गोण्यांतून वाटले करोडो रुपये, ५०० कोटींचा 'थर्टी-30' घोटाळा - Marathi News | Billions of rupees, 500 crores of misappropriation was felt in the dustbin of vehicles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गाड्यांचा धुरळा उडवत गोण्यांतून वाटले करोडो रुपये, ५०० कोटींचा 'थर्टी-30' घोटाळा

औरंगाबादेत ३०:३० गुंतवणूक घोटाळा : १ लाख रुपयास ७ ते २५ हजार रुपयांपर्यंत दिलेल्या परताव्याला भुलले शेतकरी; आरोपी म्हणतो, ७० कोटीच घेतले ...

Aurangabad: औरंगाबादेत भाजप-शिवसेना युतीने मारली बाजी, 14 पैकी 14 जागांवर विजय - Marathi News | Aurangabad News| Haribhau Bagade | Abdul Sattar | BJP and Shivsena alliance won in Aurangabad District Milk Product Co operative election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत भाजप-शिवसेना युतीने मारली बाजी, 14 पैकी 14 जागांवर विजय

Aurangabad : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूकीत हरिभाऊ बागडे आणि अब्दुल सत्तार यांच्या गटाने 14 पैकी 14 जागा जिंकत युतीचा झेंडा फडकावला. ...

ऐकावे ते नवलच ! 'येथे' नवरदेवाचे कपडे विकत घेतले जातात; ‘ब्लेझर’ नव्हे तर ‘शेरवानी’ला मागणी - Marathi News | It's new to hear! 'Here' the grooms clothes are bought; Demand for 'Sherwani', not 'Blazer' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐकावे ते नवलच ! 'येथे' नवरदेवाचे कपडे विकत घेतले जातात; ‘ब्लेझर’ नव्हे तर ‘शेरवानी’ला मागणी

घरात पडून राहण्यापेक्षा शेरवानी विकून टाकण्याचा ट्रेंड वाढू लागला आहे. ...

प्रस्तावित नांदेड-जालना समृद्धी महामार्गाला खंडपीठात आव्हान - Marathi News | Proposed Nanded-Jalna Samrudhi Highway challenged in Aurangabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रस्तावित नांदेड-जालना समृद्धी महामार्गाला खंडपीठात आव्हान

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी जालना- नांदेड असा दुसरा समृद्धी महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. ...