लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

औरंगाबाद हादरले; एकतर्फी प्रेमातून तरुणीची भरदिवसा हत्या, कॉलेजसमोरून नेले ओढत - Marathi News | Aurangabad trembled; Murder of a young woman all day out in one sided love, dragged in front of the college | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद हादरले; एकतर्फी प्रेमातून तरुणीची भरदिवसा हत्या, कॉलेजसमोरून नेले ओढत

कॉलेजसमोरून २०० फुट ओढत नेत चाकूने भोसकले ...

औरंगाबादची शांतता भंग करण्यासाठी बनवला वादग्रस्त व्हिडिओ; तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | Controversial video made to disturb the peace in Aurangabad; Case filed against youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादची शांतता भंग करण्यासाठी बनवला वादग्रस्त व्हिडिओ; तरुणावर गुन्हा दाखल

व्हिडिओची गंभीर दखल घेत पोलिसांनी घटनेची शहानिशा केली तेव्हा अशी घटना घडलीच नसल्याचे तपासात समोर आले. ...

कुंभारवाडा नव्हे तुळशीबाग; औरंगाबादमधील ४६ जातिवाचक वसाहतींची नावे बदलली - Marathi News | Tulshibagh, not Kumbharwada; The names of 46 caste decoding colonies in Aurangabad have been changed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुंभारवाडा नव्हे तुळशीबाग; औरंगाबादमधील ४६ जातिवाचक वसाहतींची नावे बदलली

शासनाने महापालिकेमार्फत जातिवाचक वसाहतींच्या नावांची यादी मागवली होती. ...

रॅमकीचे भूत पुन्हा मनपाच्या मानगुटीवर; २७ कोटी रुपयांच्या मागणीवर न्यायालयाचा शिक्कामोर्तब - Marathi News | Ramky's ghost again on the wrist of the Aurangabad Municipal corporation; Court seals demand of Rs 27 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रॅमकीचे भूत पुन्हा मनपाच्या मानगुटीवर; २७ कोटी रुपयांच्या मागणीवर न्यायालयाचा शिक्कामोर्तब

रॅमकी कंपनीचे काम समाधानकारक नसल्याचा ठपका तत्कालीन राजकीय मंडळींनी वारंवार सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला होता. ...

नैराश्यातून आई- गर्भवती लेकीने संपवले आयुष्य; फासातून निसटल्याने चिमुकली बचावली - Marathi News | Mother and pregnant girl ends there life in depression; two and a half years child survived due to escaped from the trap | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नैराश्यातून आई- गर्भवती लेकीने संपवले आयुष्य; फासातून निसटल्याने चिमुकली बचावली

आई विधवा तर लेकीचे सहा महिन्यांपूर्वीच दुसरे लग्न झाले होते, ती चार महिन्यांची गर्भवती होती. ...

मालकाला धक्काच बसला,तरुणी जॉब सोडून जाताना घेऊन गेली कंपनीचा १४ कोटीचा गोपनीय डेटा - Marathi News | Cyber crime! The young woman left the job and took away the confidential data of the company of fourteen and a half crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मालकाला धक्काच बसला,तरुणी जॉब सोडून जाताना घेऊन गेली कंपनीचा १४ कोटीचा गोपनीय डेटा

कंपनीने तिने वापरलेल्या संगणकाची तपासणी केली असता उघडकीस आली घटना ...

हत्या आणि आरोपीमध्ये कडी जुळली नाही; बहुचर्चित खून प्रकरणात पुराव्याअभावी आरोपी मुक्त - Marathi News | The benefit of the doubt to the accused in the much-discussed murder case; Court acquitted due to lack of evidence | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हत्या आणि आरोपीमध्ये कडी जुळली नाही; बहुचर्चित खून प्रकरणात पुराव्याअभावी आरोपी मुक्त

वैद्यकीय शिक्षक घेणाऱ्या विद्यार्थिनीची हत्या झाल्याचे सिद्ध, मात्र हत्या आणि आरोपीमधील कडी जुळवता आली नाही. ...

वंचितचा निवडणूक प्लॅन ठरला, युती-आघाडीबाबतचे अधिकार जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्षांना - Marathi News | The election plan of the VBA decided, alliance decision will took district president and observer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वंचितचा निवडणूक प्लॅन ठरला, युती-आघाडीबाबतचे अधिकार जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्षांना

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतील निर्णय ...