महापालिकेने २०१७ मध्ये रंगमंदिर डागडुजीसाठी बंद केले होते. सुरुवातीला अडीच कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. नंतर विविध विकास कामे वाढत गेली. त्यामुळे खर्च ८ कोटींपर्यंत पोहोचला. ...
सरांचे ज्ञान, बुद्धिमत्ता आणि क्लिनिकल ॲप्रोच प्रचंड ताकदीचे होते. रुग्णाची हिस्ट्री (माहिती) कशी सविस्तरपणे, जास्त न बोलता, पण जास्त ऐकून घ्यायची आणि त्यातील प्रत्येक माहितीला कसे महत्त्व द्यायचे, हे मी सरांकडून शिकले. ...
या नवीन औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसीने अलीकडेच १९२ हेक्टर जमिनीचा ताबा घेतला असून त्याठिकाणी पायाभूत सुविधा देण्याचे नियोजन ‘एमआयडीसी’ची अभियांत्रिकी शाखा करत आहे. ...