लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

‘मकोका’त जामिनावर सुटताच गुन्हेगारांचा मुकुंदवाडीत हैदोस; १० दिवसांत दोघांवर जीवघेणा हल्ला - Marathi News | Criminals go on a rampage in Mukundwadi after being released on bail under MCOCA; Two people were fatally attacked in 10 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मकोका’त जामिनावर सुटताच गुन्हेगारांचा मुकुंदवाडीत हैदोस; १० दिवसांत दोघांवर जीवघेणा हल्ला

मुकुंदवाडी गँगवाल्यांच्या हवाली करून पोलिस यंत्रणा नामानिराळीच ...

जायकवाडी धरणाच्या तीरावर पडला मृत माशांचा खच; कारण अस्पष्ट, पर्यावरणप्रेमींमधून चिंता - Marathi News | Dead fish littered the banks of Jayakwadi dam; Reason unclear, environmentalists concerned | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाच्या तीरावर पडला मृत माशांचा खच; कारण अस्पष्ट, पर्यावरणप्रेमींमधून चिंता

गेल्या दोन दिवसांपासून जायकवाडी धरण परिसरातील पंप हाऊसजवळ पाण्याच्या किनारी मृत चिलापी मासे दिसून येत आहेत. ...

‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी - Marathi News | Yogesh who said I will come to school only if I get a Kharra became the first student from the Fasepardhi community to pass the set | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी

योगेश शाळेत आल्यानंतर रामदेव बाबांच्या योगा कार्यक्रमाने  प्रेरित झाला. औपचारिक प्रशिक्षणाशिवाय त्याने जिल्हा व विभागीय, राज्यस्तरावर पहिला क्रमांक पटकावला. कमरेचे ऑपरेशन करावे लागल्यामुळे त्याचे राष्ट्रीय स्तरावर जाण्याच योगा थांबला. ...

हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाला फायदा होणार, मनोज जरांगे पाटील यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन  - Marathi News | Hyderabad Gazette will benefit the Maratha community, Manoj Jarange Patil asserted in a press conference | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाला फायदा होणार, मनोज जरांगे पाटील यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन 

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयावर समाजातील अभ्यासकांकडून टीका करण्यात येत आहे. त्याविषयी जरांगे म्हणाले, शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील सरसकट मराठ्यांना फायदा होणार आहे... ...

ना निरोप, ना सूचना; मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक यंदा तरी होणार का? - Marathi News | No farewell, no instructions; Will the cabinet meeting be held in Marathwada this year? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना निरोप, ना सूचना; मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक यंदा तरी होणार का?

मागील दोन वर्षांतील ६० हजार कोटींच्या पॅकेजची होणार पडताळणी ...

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त लागणार तरी कधी? - Marathi News | When will the inauguration of the new building of Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad be held? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त लागणार तरी कधी?

विकास मीना यांना तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी साधायचा होता मुहूर्त ...

मृताच्या नावे पीआर कार्ड बनवून फ्लॅट ढापण्याचा प्रयत्न; नगरभूमापन अधिकारी, परिरक्षक आरोपी - Marathi News | Attempt to build a flat by making a PR card in the name of the deceased; City Survey Officer and custodian included among the accused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मृताच्या नावे पीआर कार्ड बनवून फ्लॅट ढापण्याचा प्रयत्न; नगरभूमापन अधिकारी, परिरक्षक आरोपी

कुठल्याच कागदपत्रांची शहानिशा, पडताळणी न करता बेजबाबदारपणे बनावट खरेदीखत करून देण्यात अप्रत्यक्ष मदत केल्याचे निष्पन्न ...

काही रेल्वे रद्द, काहींचे मार्ग बदलले; ऐन गणेशोत्सवात रेल्वेचे ‘रडगाणे’ - Marathi News | Some trains cancelled, some routes changed; Railways' 'crying' during Ganeshotsav | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काही रेल्वे रद्द, काहींचे मार्ग बदलले; ऐन गणेशोत्सवात रेल्वेचे ‘रडगाणे’

ऐन गणेशोत्सवात प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ...