Ativrushti Nuksan Bharpai : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. परंतु त्यांच्या या आश्वासनाचा बार फुसका निघाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप दमडीही जमा झालेली नाही. त्यामुळे जि ...