Sambhajiraje Chhatrapati Devendra Fadnavis: संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेल आहे. छत्रपती ताराबाई महाराणी यांच्यासंदर्भात हे पत्र आहे. ...
Aurangzeb's Tomb News: हिंदुत्ववादी संघटना औरंगजेबाची कबर तोडण्याची मागणी आक्रमकपणे करत असतानाच औरंगजेबाची कबर तोडणाऱ्याला अडीच एकर जमीन आणि ११ लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा शिवसेनेच्या नेत्याने केली आहे. ...
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha: महाराष्ट्रात ‘छावा’ या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...