'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय? भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, दिल्लीत मंदिरातच सेवेकऱ्याची हत्या कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Chhapaak movie, Latest Marathi News दीपिका पादुकोण आणि मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष या सिनेमातून पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. लक्ष्मीवर 15 वर्षांची असताना लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. यासिनेमातून अॅसिड हल्ल्यासारख्या घटनांचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. Read More
फिल्म रिलीज होण्याच्या तीन दिवस आधीच दीपिका JNU मध्ये गेल्याचा वाद चर्चेत होता. ...
अनेक कलाकारांच्या सिनेमांचं शूटिंग थांबलं असून ते सध्या काटेकोरपणे लॉकडाऊनचं पालन करत असताना दिसत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर सध्या जुने फोटो शेअर करण्याचा ट्रेंड सुरू आहे. ...
Box Office Collection Day 12 of Chhapaak and Tanhaji Movies : अजयचा ‘तान्हाजी’ जोरात असताना ‘छपाक’ने केली निराशा ...
Tanhaji Movie Box Office Collection Day 10 : दहा दिवसांत दीपिकाच्या ‘छपाक’ला धोबीपछाड देत, अजयच्या ‘तान्हाजी’ने बराच मोठा पल्ला गाठल्याचे दिसतेय. ...
दीपिका पादुकोणचा छपाक सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. ...
Box Office Collection Chhapaak and Tanhaji Movie : जाणून घ्या आतापर्यंत सगळे कलेक्शन एका क्लिलवर, ...
Chhapaak Movie : ‘अगर ये (अॅसिड) बिकता नहीं तो फिकता नहीं’, असा एक संवाद ‘छपाक’ या चित्रपटात आहे. पण देशातले वास्तव काय आहे? ...
सलग पाचव्या दिवशीही 'तानाजी' चित्रपटाने आपली घौडदौड कायम ठेवली आहे. आकडा वाचून तुम्हीही कराल कौतूक ...