छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
नाशिक महापालिकेतील सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, मालेगाव महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या तक्रारी पोलीस ठाण्यात पोहोचल्या आहेत. कोरोनासारख्या संकटाचे गांभीर्य न ओळखता संताप आणणारे व भविष्यातील चिंता वाढविणारे हे राजकारण असून, सं ...
त्र्यंबकरोडनजीक क्रेडाईच्या वतीने उभारण्यात आलेल्या ठक्कर डोममध्ये ‘कोविड-१९ सेंटर’चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. ३५० खाटांनी सुसज्ज या कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजनचे ५० बेड असून, पुुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र व्य ...
कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक जिल्हयात तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात येणार असून कायमस्वरूपी आॅक्सिजन सेंटरची देखील निर्मिती करण्यात येणार आहे. मुबलक आॅक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेशित करण् ...
शिव भोजन थाळी पाच रुपये देण्याचा निर्णय मार्चमध्ये घेण्यात आला होता.मात्र अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर सप्टेंबरपर्यंत लागू राहि ...