छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची मागणी. चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना जामीनावर सुटले असल्याचं सांगत जोरात बोलल्यास महाग पडेल असं केलं होतं वक्तव्य. ...
वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्यात सुयोग्य नियोजनातून हळूहळू सुधारणा होत असून, जोपर्यंत वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होत नाही तोपर्यंत रुग्णालयांनी ऑक्सिजनचा वापर काळजीपूर्वक करावा. तसेच किमान दोन दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा आपल्या रुग्णालयात ठेवावा, ...
रुग्णसंख्या सातत्याने वाढत असतानाच बेड्स उपलब्ध होत नसल्याचीदेखील तक्रार येत असल्याने पालकमंत्र्यांनी प्रशासनाला अतिरिक्त बेड्सची व्यवस्था करण्याची सूचना मागील आठवड्यात केली होती. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय व बिटको रुग्णालयात एकूण ६४० अतिरि ...
Sharad Pawar Take Precaution due to NCP Minister Affected from Corona: रविवारीच मंत्री छगन भुजबळ यांनी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नसमारंभात उपस्थिती लावली होती, या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित होते. ...