छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
नियोजन विभागाच्या निधी पळवण्यावरून भुजबळांच्या विरोधात दंड थेापटलेल्या शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर प्रहार केला आहे. भाई युनिव्हर्सिटीचे ते विद्यार्थी नसून प्राचार्य आहेत अशी टीका त्यांनी केली आणि पालकमंत्री पदावरून त्यांना ...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला. दरम्यान, छगन भुजबळ यांनीही सुहास कांदे यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. ...