छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
राज्यात बंडाचे वादळ उठलं असताना सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कोरोनाच्या विळख्यात अडकले ...
Chhagan Bhujbal on Maharashtra Political Crisis: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ...
अनेकवेळा एखाद्या पक्षाचा नेता निवडणुकीत पडतो किंवा निवडून येतो. त्यामुळे, सरकार पडेल किंवा सरकारला धोका आहे, असे म्हणता येणार नाही. काँग्रेसचे सगळे आमदार रिचेबल आहेत, राष्ट्रवादीचेही रिचेबल आहेत. ...
Chhagan Bhujbal on SSC Result 2022: तुम्हाला ऑनलाइन शिक्षणामुळे डिप्रेशन कसे येते, अशी विचारणा करत कोणतेही डिप्रेशन न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, असा सल्ला छगन भुजबळ यांनी दिला आहे. ...