छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरुन फार चर्चा सुरु आहेत. कोणी म्हणतय की मी मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय, कोणी म्हणत एकच नंबर मुख्यमंत्री, कोणी म्हणतंय मी चारवेळा मुख्यमंत्री होतो. आता मुख्यमंत्रीपदाबाबत नवा गौप्यस्फोट कऱण्यात आलाय. मंत्री छगन भ ...
राष्ट्रवादी काँग्रेसनं मला उपमुख्यमंत्री केलं. मुख्यमंत्री होण्याची मला अजिबात इच्छा नाही. पद गेल्यावर असे अनेक माजी मुख्यमंत्री आहेत ज्यांना कोणी विचारत नाही असं ते म्हणाले. ...
Chhagan Bhujbal : राज्यातील बंदरांच्या माध्यमातून होणाऱ्या अवैध बायोडिझेलचे इंपोर्ट तसेच साठवणूक, पुरवठा व विक्री करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारकास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी मुक्तीभूमीवरील नर्सरीचे उद्घाटनही भुजबळ यांचे हस्ते झाले. ...
जिल्ह्यात प्रामुख्याने सिन्नर, निफाड आणि येवला तालुक्यात अधिक प्रमाणात रुग्णसंख्या वाढ होत असून हाच कल कायम राहिल्यास या तीन तालुक्यांमध्ये पुन्हा निर्बंध लावावे लागतील. तसेच तालुका बाजार समित्यांसह अन्य कोरोनाचे हॉटस्पॉट शोधून त्याबाबत प्रतिबंधात्मक ...
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले धार्मिक स्थळे नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर खुली होताच, गुरूवारी (दि.७) त्याचे निमित्त साधत राजकीय पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. प्रत्येक पक्षाने देव-देवतांची मंदिरे गाठून दे ...
जिल्ह्यात सातत्याने विविध घटनांमध्ये वन्यजीव जखमी होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना वन्यजिवांच्या वेदनांचा दाह थांबणार का? असा प्रश्न वन्यजीवप्रेमी संघटनांकडून उपस्थित करत ‘ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर’ची मागणी जोर धरू लागली होती. अ ...