लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
Marathi Sahitya Sammelan: साहित्यिकांना राज्यकर्त्यांच्या चुका सांगण्याचा अधिकार, छगन भुजबळ यांचे विधान - Marathi News | Marathi Sahitya Sammelan: Literary Right to Tell the Mistakes of Rulers, Statement by Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साहित्यिकांना राज्यकर्त्यांच्या चुका सांगण्याचा अधिकार, छगन भुजबळ यांचे विधान

Marathi Sahitya Sammelan: साहित्य संमेलनाची आखणी करताना आपल्याला राजाश्रय हवा असतो. शासनाने तो दिला पाहिजे, असेच माझे मत आहे. तुम्ही मंडळी राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन कथा, कादंबऱ्या रचत असता. वात्रटिकांसाठी राजकीय पुढाऱ्याइतका मसाला तुम्हाला कोणी ...

गोदाकाठी फुलला साहित्य कुंभाचा मेळा ! - Marathi News | Literature Aquarius Fair at Godakathi Flower! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदाकाठी फुलला साहित्य कुंभाचा मेळा !

गोदाकाठच्या वातावरणात अलवार पसरलेले धुके...हवेतील कुंद गारवा...तात्यासाहेबांच्या निवासस्थानी कुसुमांनी सजविलेली आकर्षक ग्रंथपालखी...टाळ-मृदुगांचा गजर आणि ‘ज्ञानोबा माउली, तुकाराम’च्या जयघोषाने वातावरणात पसरलेले चैतन्य. सोबतीला सारस्वतांचा मेळा...स्वा ...

भिडेवाड्यात पुन्हा मुलींची शाळा निर्माण करणार - छगन भुजबळ - Marathi News | Chhagan Bhujbal to build girls school in Bhidewada again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडेवाड्यात पुन्हा मुलींची शाळा निर्माण करणार - छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून या ठिकाणी मुलींची शाळा निर्माण केली जाईल, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. ...

धान खरेदीसंदर्भातील समस्या वेळीच मार्गी लावा - Marathi News | Solve the problem of grain procurement in time | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :छगन भुजबळ व प्रफुल्ल पटेल यांच्या सूचना : धान खरेदीच्या समस्यांवर मंत्रालयात बैठक

पूर्व विदर्भात धान खरेदी करताना अभिकर्ता संस्था, तसेच शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने खा. प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहास्तव बुधवारी मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत धान खरेदी केंद्रावर ...

बाहेर उणीदुणी; मंडपात गळ्यात गळे! राजकारण्यांची मांदियाळी; सत्ताधारी विरोधक एकत्र - Marathi News | The ruling opposition together in a marriage of MLA devyani pharande daughter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाहेर उणीदुणी; मंडपात गळ्यात गळे! राजकारण्यांची मांदियाळी; सत्ताधारी विरोधक एकत्र

भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त शनिवारी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनीही हजेरी लावली. ...

साहित्य संमेलनातून मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर करणार, पालकमंत्री छगन भुजबळ - Marathi News | Sahitya Sammelan will awaken the richness of Marathi language, said Guardian Minister Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहित्य संमेलनातून मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर करणार, पालकमंत्री छगन भुजबळ

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्धीचा जागर  करणार असल्याचे प्रतिपादन  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक ...

पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा पुतळा - Marathi News | Statue of Savitribai in front of the main building in pune university | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा पुतळा

सावित्रीबाई फुले यांचा पुतळा कुठे बसवावा याबद्दल मतमतांतरे आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी भुजबळ यांनी विद्यापीठाला भेट देत जागेची पाहणी केली. ...

‘प्राजक्त प्रभा’ने संमेलनाच्या गाडीला स्टार्टर ! - Marathi News | ‘Prajakt Prabha’ is a starter for the convention car! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘प्राजक्त प्रभा’ने संमेलनाच्या गाडीला स्टार्टर !

नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन हे सारस्वतांचे स्नेहमिलन असून ते अत्यंत चांगल्या पद्धतीनेच करायचे आहे. संमेलनाचे आदरातिथ्य नाशिककर अतिशय उत्कृष्टपणे करतील, असा विश्वास असून प्राजक्त प्रभा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याने संमेलनाच्या गाडीला ‘स्टार्टर’ म ...