छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे. केंद्राला डेटा द्यायचा नव्हता असा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ...
राज्यात ओमायक्रॉनचा झालेला शिरकाव आणि जिल्ह्यात कोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ करण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. त्यानुसार येत्या २३ तारखेपासून व्हॅक्सिन घेतली असेल, ...
नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय पवार यांनी भाजपला ‘ जय श्रीराम ’ म्हणत पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरली आहे. येवला येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पवार यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. ...