छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
Chhagan Bhujbal Tweet Over Lata Mangeshkar Passes Away : आज लतादीदी यांचे निधन झाले असले तरी संगीताच्या माध्यमातून त्या कायमच अजरामर राहतील असेही छगन भुजबळ म्हणाले. ...
Maharashtra Sadan Scam: महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांवर तुफान आरोप झाले होते, त्यांचं राजकीय करिअरच धोक्यात आलं होतं. खरं तर काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी कोर्टानं भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती. पण आता पुन्हा एक ...
आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (दि. १०) घेण्यात आली. ... ...