लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
जे.जे.रुग्णालयातील तज्ज्ञांच्या राजीनाम्याची उच्चस्तरीय चौकशी करा; छगन भुजबळांची मागणी - Marathi News | Conduct a high-level inquiry into the resignation of specialists at JJ Hospital; Demand for Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे.जे.रुग्णालयातील तज्ज्ञांच्या राजीनाम्याची उच्चस्तरीय चौकशी करा; छगन भुजबळांची मागणी

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह ज्येष्ठ डॉक्टरांनी जे.जे.रुग्णालयातील आपल्या अध्यापक पदाचा राजीनामा दिला. या गंभीर घटनेबाबत छगन भुजबळ यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. ...

NCP चं आंदोलन अन् मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; एकनाथ शिंदे म्हणाले, गय करणार नाही - Marathi News | Offensive writings against Savitribai Phule, NCP Agitation, Chief Minister Eknath Shinde orders action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP चं आंदोलन अन् मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; एकनाथ शिंदे म्हणाले, गय करणार नाही

इंडिक टेल्स' वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.  ...

पुतळे हटविण्याचे काम जाणिवपूर्वक केले का? छगन भुजबळ यांचा थेट सवाल  - Marathi News | Was the removal of statues done consciously Chhagan Bhujbal ask question | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुतळे हटविण्याचे काम जाणिवपूर्वक केले का? छगन भुजबळ यांचा थेट सवाल 

भुजबळ यांनी, असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली. ...

“महाविकास आघाडीत जागा वाटप कसं होणार?”; राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितला तोडगा - Marathi News | ncp chhagan bhujbal reaction over maha vikas aghadi seat allocation for election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाविकास आघाडीत जागा वाटप कसं होणार?”; राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितला तोडगा

Maharashtra Politics: महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

पवारांच्या मनात नेमकं काय? नाशिकची जबाबदारी धनंजय मुंडेंकडे, छगन भुजबळांना डावललं! - Marathi News | Sharad Pawar gives Nashik district NCP responsibility to Dhananjay Munde instead of Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पवारांच्या मनात नेमकं काय? नाशिकची जबाबदारी धनंजय मुंडेंकडे, छगन भुजबळांना डावललं!

नाशिक म्हटले की छगन भुजबळ हे सर्वेसर्वा मानले जातात. ते ज्येष्ठ नेते असल्याने संघटनेवर त्यांची पकड आहे. मात्र, अशावेळी त्यांना टाळून धनंजय मुंडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकेल? छगन भुजबळांचे सूचक विधान म्हणाले, “मिठाचे खडे...” - Marathi News | ncp chhagan bhujbal reaction on how long maha vikas aghadi could be in exists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकेल? छगन भुजबळांचे सूचक विधान म्हणाले, “मिठाचे खडे...”

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. ...

शिंदेच्या बॅगेवर लक्ष ठेवले असते तर बाहेर बसावे लागले नसते; छगन भुजबळ यांचा राऊतांना टोला - Marathi News | ncp chhagan bhujbal taunt to sanjay raut in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदेच्या बॅगेवर लक्ष ठेवले असते तर बाहेर बसावे लागले नसते; छगन भुजबळ यांचा राऊतांना टोला

राष्ट्रवादीत सर्वच कार्यक्षम. ...

...अन् छगन भुजबळ धावतच पोहोचले काेर्टात; वॉरंट बजावण्याची दिली होती तंबी - Marathi News | Chhagan Bhujbal rushed to the court; Warning was given to execute the warrant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् छगन भुजबळ धावतच पोहोचले काेर्टात; वॉरंट बजावण्याची दिली होती तंबी

खटल्याच्या सुनावणीस ३० हून अधिक आरोपी हजर होते. तर समीर व पंकज भुजबळ यांनी खटल्याच्या सुनावणीत अनुपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली. ...