लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला? 'त्या' वक्तव्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; म्हणाले... - Marathi News | Why Saraswati's photo in school? Chhagan Bhujbal's explanation on 'that' statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला? 'त्या' वक्तव्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; म्हणाले...

'सरस्वतीने काही शिकवले नाही, मला माझे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार' ...

नाशिकमध्ये भुजबळ फार्मच्या गेटवर भाजयुमोचे सरस्वती पुजन आणि आरती, त्या विधानाचा अभिनव निषेध - Marathi News | BHAYUM's Saraswati Pujan and Aarti at the gate of Chhagan Bhujbal Farm in Nashik, a novel protest against that statement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये भुजबळ फार्मच्या गेटवर भाजयुमोचे सरस्वती पुजन आणि आरती, त्या विधानाचा निषेध

Chhagan Bhujbal : नाशिक येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नाशिक येथील  भुजबळ फार्म येथे सरस्वती पूजन करून भुजबळ यांचा निषेध करण्यात आला ...

'पवार साहेबांसोबत असणाऱ्यांना समजणार नाही', निलेश राणेंचे भुजबळांवर टीकास्त्र - Marathi News | Nilesh Rane on Chhagan Bhujbal: 'Those who are with Sharad Pawar will not understand', Nilesh Rane's criticism on Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पवार साहेबांसोबत असणाऱ्यांना समजणार नाही', निलेश राणेंचे भुजबळांवर टीकास्त्र

'हिंदुत्वाबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीला का राग आहे? पेग्विन सेनेचे नेते त्यांची काय भूमिका आहे?'- राम कदम ...

शाळेत सरस्वतीचा फोटो का?, त्यांची पूजा का करायची?; छगन भुजबळांच्या विधानानं नवा वाद - Marathi News | Why photo of Saraswati in school?, why worship her?; New controversy with Chhagan Bhujbal statement, BJP Criticized NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाळेत सरस्वतीचा फोटो का?, त्यांची पूजा का करायची?; भुजबळांच्या विधानानं नवा वाद

असेलच शिकवलं तर ते फक्त ३ टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.  ...

शाळेतील सरस्वती, शारदा मातेच्या फोटोबाबत वादग्रस्त विधान, भुजबळांवर भाजपचा पलटवार - Marathi News | Controversial statement about Saraswati, Sharda photo in school, BJP's counterattack on Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेतील सरस्वती, शारदा मातेच्या फोटोबाबत वादग्रस्त विधान, भुजबळांवर भाजपचा पलटवार

शाळांमध्ये सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. त्यांना आम्ही काही पाहिले नाही. ...

Chhagan Bhujbal: "देशातील महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातोय" - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal says An attempt is being made to erase the history of great men of the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देशातील महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातोय"

राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचा घणाघाती आरोप ...

कोणत्याही पक्षात राहा, पण ओबीसींच्या प्रश्नांसाठी एकत्र या - Marathi News | Be in any party, but unite for issues of OBCs, chhagan bhujbal on obc | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोणत्याही पक्षात राहा, पण ओबीसींच्या प्रश्नांसाठी एकत्र या

कृतज्ञता मेळावा; छगन भुजबळ यांचे ओबीसी नेत्यांना आवाहन ...

Maharashtra Politics: “तुमची उंची किती, त्यांची उंची किती? भाजपने बारामतीच्या नादाला लागू नये, अन्यथा...” - Marathi News | ncp leader chhagan bhujbal criticised bjp over targeting baramati for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुमची उंची किती, त्यांची उंची किती? भाजपने बारामतीच्या नादाला लागू नये, अन्यथा...”

Maharashtra Politics: भाजपने बारामतीवर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा तेवढा वेळ आणि शक्ती दुसरीकडे कुठेतरी लावावी, असा सल्ला देण्यात आला आहे. ...