छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
Chhagan Bhujbal News: अनेक गोष्टी त्या ठिकाणी सापडल्या आहेत. याआधीही असे काही घडले आहे का? जर होत असेल तर लोक आणि पोलीस गप्प कसे बसले? अशी विचारणा भुजबळांनी केली. ...
NCP Ajit Pawar Group Leader Chhagan Bhujbal News: छगन भुजबळ हे रामभक्त आहेत. छगन भुजबळ हे मोठ्या शक्तीचे प्रतीक आहेत, असे सांगत RSSच्या बड्या नेत्यांने त्यांचे कौतुक केले आहे. ...
मंत्री झाले काय, नाही झाले काय, मला काही फरक पडत नाही. आधीच मला तुमचे प्रेम मिळते आहे. बीड माझेच आहे. मला आता आष्टीत जास्त प्रेम करावे लागेल, कारण परळी राष्ट्रवादीकडे गेल्याने आष्टी भारतीय जनता पक्षाकडे आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ...
NCP AP Group Chhagan Bhujbal News: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळ यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...
Chhagan Bhujbal News: महाराष्ट्रातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क तातडीने माफ करण्यासाठी केंद्र शासनाकडे आग्रह धरावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्व ...