लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
बडवे म्हणणाऱ्या भुजबळांना अमोल कोल्हेंनी सांगितली पांडुरंगाची निस्सीम भक्ती - Marathi News | Amol Kolhe taught the Chhagan Bhujbals, who call themselves Badves, the absolute devotion of Panduranga. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बडवे म्हणणाऱ्या भुजबळांना अमोल कोल्हेंनी सांगितली पांडुरंगाची निस्सीम भक्ती

पवार साहेबांनी अनेकांना मोठ-मोठ्या संधी दिल्या. पण आता 'विठ्ठलाच्या सभोवताली बडवे आहेत, ते आम्हाला भेटू देत नाहीत', असे ते सांगत आहेत. ...

"...तेव्हा बडवे आडवे नाही आले!"; जयंत पाटलांनी पवारांसमोरच भुजबळांना सुनावलं, केला थेट सवाल - Marathi News | Jayant Patal attack on Chhagan Bhujbal and directly questioned him in front of sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तेव्हा बडवे आडवे नाही आले!"; जयंत पाटलांनी पवारांसमोरच भुजबळांना सुनावलं, केला थेट सवाल

"...तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मला दोन लोकांची नावे विचारली होती. शरद पवार यांनी पहिले नाव छगन भुजबळ यांचे घेतले." ...

Chhagan Bhujbal: लोक विचारताहेत शरद पवारांचा फोटो का लावलाय? छगन भुजबळ स्पष्टच बोलले, म्हणाले... - Marathi News | People are asking why Sharad Pawar's photo has been put up? Chhagan Bhujbal spoke clearly, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोक विचारताहेत शरद पवारांचा फोटो का लावलाय? छगन भुजबळ स्पष्टच बोलले, म्हणाले...

Chhagan Bhujbal: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी बंडाचा झेंडा खांड्यावर घेत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. ...

दिल्लीत चर्चा करायची अन् त्यानंतर काही दिवसांनी...; पहाटेच्या शपथविधीबाबत भुजबळांचा दावा - Marathi News | Chhagan Bhujbal's claim regarding Ajit Pawar's early morning swearing-in | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीत चर्चा करायची अन् त्यानंतर काही दिवसांनी...; भुजबळांचा मोठा दावा

१० जूनला त्या आमदारांचा सत्कार झाला. मग आमचाही सत्कार करा, तिरस्कार का करता? असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला आहे. ...

... तेव्हा बाळासाहेब अन् गोपीनाथ मुंडेंनाही वाईट वाटलं, भुजबळांनी सांगितला इतिहास - Marathi News | Then Balasaheb and Gopinath Munde also felt bad, Chhagan Bhujbal told the story | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तेव्हा बाळासाहेब अन् गोपीनाथ मुंडेंनाही वाईट वाटलं, भुजबळांनी सांगितला इतिहास

जी परिस्थिती निर्माण झालीय, त्याचं वाईट वाटतंय, पण यापूर्वीही अनेकदा असंच वाईट वाटल्याचे दाखलेही त्यांनी दिले.  ...

सांगूनही कामे होत नव्हती; छगन भुजबळांचा जयंत पाटलांच्या नेतृत्वावरच हल्लाबोल - Marathi News | NCP Maharashtra Political Crisis: Chhagan Bhujbal attacked leadership of Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगूनही कामे होत नव्हती; छगन भुजबळांचा जयंत पाटलांच्या नेतृत्वावरच हल्लाबोल

वेगळा मार्ग का निवडला? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं... ...

साहेब, आमचे विठ्ठल पण त्यांना बडव्यांनी घेरलंय; छगन भुजबळांचा घणाघात, रोख जयंत पाटलांकडे? - Marathi News | In Ajit Pawar meeting Chhagan Bhujbal's target on NCP Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहेब, आमचे विठ्ठल पण त्यांना बडव्यांनी घेरलंय; भुजबळांचा घणाघात, रोख जयंत पाटलांकडे?

सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला हे खरे आहे. परंतु जसजशी भाषणे होतील त्यात बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल असं भुजबळांनी म्हटलं. ...

“शरद पवार आमचे गुरु, विचारधारा आम्ही गुरुकडून शिकलो आहोत”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले! - Marathi News | chhagan bhujbal said sharad pawar is our guru and we learned many things from him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवार आमचे गुरु, विचारधारा आम्ही गुरुकडून शिकलो आहोत”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले!

Sharad Pawar Vs Ajit Pawar: गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही सत्तेत गेलो. हीच आमची शरद पवारांना गुरुदक्षिणा आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. ...