छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
CM Eknath Shinde: छगन भुजबळांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. ...
Shiv Sena Shinde Group Vs Chhagan Bhujbal: सर्व प्रक्रिया माहिती असून, त्याचा भाग असूनही छगन भुजबळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे शंभुराज देसाईंनी म्हटले आहे. ...