लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
छगन भुजबळांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “मी खानदानी मराठा, आरोप केला तर...” - Marathi News | manoj jarange patil replied to ncp chhagan bhujbal criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “मी खानदानी मराठा, आरोप केला तर...”

Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाच्या बाजुने उभे राहा. मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, असे आवाहन मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना केले आहे. ...

"तू त्यांची नावं घेऊन का नाही बोलत?"; भुजबळांचा जरांगे पाटलांवर पलटवार - Marathi News | "Why don't you call them names?"; Chhagan Bhujbal's counter attack on Jarange Patil in maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तू त्यांची नावं घेऊन का नाही बोलत?"; भुजबळांचा जरांगे पाटलांवर पलटवार

जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात दौरा करत असून गाव खेड्यात जाऊन मराठा समाजाला एकत्र आणत आहेत. ...

छगन भुजबळ म्हणाले, 'राज ठाकरे यांचे मत तेच माझे मत, पण मी बोललो असतो तर धर्माचा रंग दिला असता' - Marathi News | Chhagan Bhujbal said, 'Raj Thackeray's opinion is my opinion, but if I had spoken, I would have given the color of religion.' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :''छगन भुजबळ म्हणाले, राज ठाकरे यांचे मत तेच माझे मत, पण मी बोललो असतो तर...''

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या मताचे समर्थन केले आहे. मात्र, आपण अगोदर या संदर्भात बोललो असतो तर त्याला जातीधर्माचा रंग दिला गेला असता असे मतही भुजबळ यांनी व्यक्त केले. ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाळला छगन भुजबळांचा पुतळा - Marathi News | NCP activists burnt Chhagan Bhujbal statue in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाळला छगन भुजबळांचा पुतळा

आमच्या दैवताचे फोटो वापरून त्यांचाच अपमान करणार असाल तर आम्ही सहन करणार नाही, असा दिला इशारा ...

शरद पवारांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावे; आम्ही ‘त्यांचे’च कार्यकर्ते - छगन भुजबळ - Marathi News | Sharad Pawar should support our action; We are 'their' activists - Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवारांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावे; आम्ही ‘त्यांचे’च कार्यकर्ते - छगन भुजबळ

अजित पवार हे आमचे नेते आहेत हीच आमचीही तीच भूमिका आहे. त्यामुळे आमच्या कृत्याला शरद पवार यांनी समर्थन द्यावे असेही भुजबळ यांनी सांगितले. ...

छगन भुजबळ यांना शिवीगाळ करणाऱ्याला संभाजीनगरमधून अटक; नाशिक पोलिसांची कारवाई - Marathi News | Chagan Bhujbal abuser arrested from Sambhajinagar; Action of Nashik Police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळ यांना शिवीगाळ करणाऱ्याला संभाजीनगरमधून अटक; नाशिक पोलिसांची कारवाई

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याप्रकरणी तत्काळ गुन्ह्याचा समांतर तपास करत संशयित कॉलरला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. ...

सरस्वती, शारदा देवीने किती शाळा काढल्या? भुजबळांचा सवाल; म्हणाले, माझे देव फुले, शाहू, आंबेडकरच - Marathi News | How many schools did Saraswati, Sarada Devi take Question of Bhujbal Said, My God is Phule, Shahu, Ambedkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरस्वती, शारदा देवीने किती शाळा काढल्या? भुजबळांचा सवाल; म्हणाले, माझे देव फुले, शाहू, आंबेडकरच

 मराठा विद्या प्रसारक शिक्षण समाज संस्थेच्या समाजदिनानिमित्त मखमलाबाद येथील शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. ...

"भुजबळांनी सांगितलं असेल जेल कसं असतं, म्हणून नाव येताच दादा भाजपासोबत...- राज ठाकरे - Marathi News | Raj Thackeray trolls Ajit Pawar in comedy way slams Chhagan Bhujbal BJP Nitin Gadkari | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"भुजबळांनी सांगितलं असेल जेल कसं असतं, म्हणून नाव येताच दादा भाजपासोबत...- राज ठाकरे

राज ठाकरेंनी भरसभेत उडवली खिल्ली, भाजपावरही साधला निशाणा ...