छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
आरक्षणप्रश्नावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून जातनिहाय जनगणना केल्यास मराठा, ओबीसी, धनगर समाजासह सर्व समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात. काँग्रेस सत्तेत आल्यास तसा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी म्हटलं. ...
Radhakrishna Vikhe Patil Vs Chhagan Bhujbal: कुणीतरी आरक्षण मागतेय, म्हणून विरोध करायला ओबीसींचे आंदोलन उभे करायचे हे योग्य नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ...
सरकारमधील जबाबदार पदावरील मंत्री छगन भुजबळ हे मराठा आंदोलनावर आरोप करत आहेत. त्यांना भाजपकडून काही ऑफर आली असावी, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ...