लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
Nagpur: सत्तेत असणाऱ्यांनी समस्या सोडवायच्या असतात, मांडायच्या नसतात, विजय वडेट्टीवारांचा भुजबळांना टोला - Marathi News | Nagpur: Those in power want to solve problems, not create them, says Vijay Vadettiwar to Bhujbal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्तेत असणाऱ्यांनी समस्या सोडवायच्या असतात, मांडायच्या नसतात, वडेट्टीवारांचा भुजबळांना टोला

Nagpur News: सत्तेत असणाऱ्या माणसाने समस्या सोडवायच्या असतात. सत्तेत असणाऱ्यांनी समस्या मांडायच्या नसतात. अलीकडे सत्तेतील माणसं समस्या मांडत आहेत. त्यामुळे सत्तेत कशाला राहता, असा उलट सवाल करीत वडेट्टीवार यांनी भूजबळ यांच्यावर निशाना साधला. ...

“म्हातारा माणूस म्हणून काही बोलत नाही, मराठा आरक्षणाला विरोध केला तर खरे नाही”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil indirectly criticised and warn ncp chhagan bhujbal over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“म्हातारा माणूस म्हणून काही बोलत नाही, मराठा आरक्षणाला विरोध केला तर खरे नाही”: मनोज जरांगे

Maratha Reservation Manoj Jarange Patil: मराठ्याची आलेली त्सुनामी कोणीच रोखू शकत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले. ...

हिंमत असेल तर जरांगेंवर बोला! वडेट्टीवारांच्या टीकेनंतर भुजबळांचं प्रतिआव्हान, वाद पेटला - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal hits back to Congress leader Vijay Wadettiwar over maratha and obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंमत असेल तर जरांगेंवर बोला! वडेट्टीवारांच्या टीकेनंतर भुजबळांचं प्रतिआव्हान, वाद पेटला

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिलं असून मनोज जरांगे पाटील यांच्यावरील टीकेचं कारणही सांगितलं आहे. ...

छगन भुजबळांबाबत अश्लील शेरेबाजी; इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Obscene remarks about Chhagan Bhujbal; A case was registered in Indapur police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छगन भुजबळांबाबत अश्लील शेरेबाजी; इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

माजी नगराध्यक्षा नलिनी पांडुरंग शिंदे यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.... ...

“भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही”; एल्गार सभेत सहभागी झालेले विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले - Marathi News | congress vijay wadettiwar said chhagan bhujbal stand is not supported about obc and maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही”; एल्गार सभेत सहभागी झालेले विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले

Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी छगन भुजबळांवर भाजपचा दबाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...

छगन भुजबळांना भाजपने स्क्रिप्ट लिहून दिली; रोहित पवारांचा गंभीर आरोप - Marathi News | Minister Chhagan Bhujbal read the script written by BJP says Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळांना भाजपने स्क्रिप्ट लिहून दिली; रोहित पवारांचा गंभीर आरोप

आमदार रोहित पवार यांनी भाजपवर आरोप केले. ...

भुजबळांच्या एल्गार सभेला सडेतोड प्रत्युत्तर देणार; जरांगेंच्या जालन्यातील सभेचं ठिकाण अन् वेळ ठरली! - Marathi News | Bhujbal's Elgar will respond in kind; The place and time of Jarange Patal's meeting in Jalanya has been decided! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भुजबळांना सडेतोड प्रत्युत्तर देणार; जरांगेंच्या जालन्यातील सभेचं ठिकाण अन् वेळ ठरली!

आरक्षण प्रश्नाबाबत मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात सुरू असलेलं वाक् युद्ध आता आणखीनच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण जालन्यात पुन्हा एकदा जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. ...

“जरांगेंबद्दल चुकीचे विधान केल्यास जशास तसे उत्तर देणार”; नरेंद्र पाटलांचा भुजबळांना इशारा - Marathi News | bjp narendra patil replied ncp ajit pawar group chhagan bhujbal over criticism on manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जरांगेंबद्दल चुकीचे विधान केल्यास जशास तसे उत्तर देणार”; नरेंद्र पाटलांचा भुजबळांना इशारा

Narendra Patil News: ओबीसी एल्गार सभेतून धगन भुजबळांची वैचारिक भूमिका समोर आली, असे सांगत नरेंद्र पाटील यांनी टीका केली. ...