लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
ओबीसींची एकच चळवळ, छगन भुजबळ! अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर चौकात झळकले फलक - Marathi News | Students put up posters in Times Square in US in support of Chhagan Bhujbals OBC reservation agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींची एकच चळवळ, छगन भुजबळ! अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर चौकात झळकले फलक

भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला आता थेट अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही पाठिंबा दिला आहे. ...

"भुजबळ-पडळकरांनी आता जीभेला आवर घालावा; देवेंद्र फडणवीसांचा डाव आम्ही ओळखला" - Marathi News | Manoj Jarange Patil criticizes Chhagan Bhujbal, Gopichand Padalkar and Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भुजबळ-पडळकरांनी आता जीभेला आवर घालावा; देवेंद्र फडणवीसांचा डाव आम्ही ओळखला"

तुम्हाला थांबायचे नसेल तर आम्ही तुम्हाला ओळखले आहे. तुम्ही मराठ्यांशी खेटू नका. ही धमकी आणि इशारा नाही. कारण याच मराठ्यांनी तुम्हाला १०६ आमदार दिलेत असं जरांगे पाटलांनी फडणवीसांना म्हटलं. ...

फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसं मराठ्यांविरोधात बोलत आहेत; जरांगेंचा गंभीर आरोप - Marathi News | maratha reservation manoj jarange patil slams bjp leader devendra fadanvis and chhagan bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसं मराठ्यांविरोधात बोलत आहेत; जरांगेंचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. तसंच त्यांना आक्रमक इशाराही दिला आहे. ...

...तर महाराष्ट्राचा मणिपूर होईल; भुजबळांचा तो VIDEO पाहून जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Maharashtra will become Manipur Jitendra Awha expressed his fear after seeing chhagan Bhujbal video about maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर महाराष्ट्राचा मणिपूर होईल; भुजबळांचा तो VIDEO पाहून जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली भीती

आरक्षणावरून सुरू असलेल्या वादात आता जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत छगन भुजबळांवर निशाणा साधला असून या टीकेला भुजबळ यांच्याकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावं लागेल. ...

गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, छगन भुजबळ संतापले; निषेध करत दिला इशारा - Marathi News | Chhagan Bhujbal got angry after attack on Gopichand Padalkar over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, छगन भुजबळ संतापले; निषेध करत दिला इशारा

इंदापुरात झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यानंतरच गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. ...

मनोज जरांगे यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच तरी होऊन दाखवावे : छगन भुजबळ - Marathi News | Manoj Jarange should at least become Sarpanch of Gram Panchayat says Chhagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोज जरांगे यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच तरी होऊन दाखवावे : छगन भुजबळ

एल्गार मेळाव्यात आव्हान देत केली टीका ...

दादागिरी कराल तर त्याला आम्ही दादागिरीनेच उत्तर देऊ; छगन भुजबळांचा जरांगे पाटलांना इशारा - Marathi News | If you bully, we will answer him with bully; Chhagan Bhujbal's warning to Jarange Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादागिरी कराल तर त्याला आम्ही दादागिरीनेच उत्तर देऊ; छगन भुजबळांचा जरांगे पाटलांना इशारा

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात त्यांची सभेदरम्यान ते बोलत होते..... ...

...तर त्यांना पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही; मनोज जरांगेंचा नेत्यांना इशारा - Marathi News | If reservation is not given by 24th December, the Marathas will know what they are, the government will not be without regret - Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर त्यांना पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही; मनोज जरांगेंचा नेत्यांना इशारा

मी आजपर्यंत जे जे काही बोललोय ते खरे करून दाखवलंय. पुढे मराठा आणि महाराष्ट्र काय हे २४ डिसेंबरनंतर यांना कळेल असं जरांगे पाटील म्हणाले. ...