छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
Chhagan Bhujbal : गांधी कुटुंबातही असे संघर्ष झाले आहेत. काही ठिकाणी आज बहिण-भाऊ लढत आहेत. मात्र यापूर्वी असे प्रकार घडले नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. ...
Chhagan Bhujbal on Amol Kolhe Shirur Lok Sabha Election 2024: मुख्यमंत्री शिंदेंनी भुजबळांना शिरुरमधून लढायचा पर्याय सुचवला होता, पण भुजबळांनी नकार दिला, असा दावा अमोल कोल्हे यांनी केला. त्यावर भुजबळांनी उत्तर दिले. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष घालावे त्यांची केंद्रात गरज आहे असे ते म्हणाले. नाशिकमध्ये भाजपाकडे वंजारी समाजाचे अनेक दावेदार असून त्यात हेमंत धात्रक, बाळासाहेब सानप, शिंदे सेनेचे उदय सांगळे अशी अनेक नावे असल्य ...