छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
महायुतीत एकत्र असतानाही वारंवार अपिलात जाऊन कांदे विरोधात काम करतात हे त्यांनी स्वतः एकप्रकारे कबुल केले. आमच्याकडे नाही, तेवढा पैसा त्यांच्याकडे आहे. आम्ही काय त्यांना पैशांचे आमिष दाखवणार, असा प्रश्न भुजबळांनी केला. ...